केंद्रिय निवडणूक आयोगाचं एक उच्चस्तरीय पथक आजपासून तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय निवडणूक आयोगाचं एक उच्चस्तरीय पथक आजपासून तीन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा हे या दौऱ्यात गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या...

पंजाबमध्ये भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान कोसळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान काल रात्री पंजाबमधल्या मोगा इथं कोसळलं. यात वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यु झाला. अपघात झाला त्यावेळी विमानाचा नियमित प्रशिक्षण...

भारत आणि मालदीव दरम्यान नौवहन क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत अणि मालदीव दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक सेवा प्रस्थापित करण्यासाठी सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांच्या मालदीव दौऱ्यादरम्यान 8 जून 2019 रोजी या...

पश्चिम बंगाल मधल्या मदत आणि पुनर्वसन कार्याचा केंद्राकडून आढावा

नवी दिल्ली : अम्फान या चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालमधल्या भागात पुनर्वसन उपाय आणि समन्वयाचे कार्य जारी राखत कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची आज...

अंतराळ गतिविधी कायद्यांतर्गत आवश्यक नियम लागु करणार

नवी दिल्ली : अंतराळ गतिविधी विधेयकावर सध्या काम सुरु असून, हे विधेयक पूर्व वैधानिक मसलतीच्या टप्प्यावर आहे. बाह्य अंतराळ गतिविधींबाबत भारताने संयुक्त राष्ट्रांशी करार केला आहे. या करारांतर्गत, येणारी...

महिला जनधन खात्यांमधे दुसरा हप्ता भरण्यासाठी निधी मंजूर

नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जनधन खात्यांमधे प्रत्येकी ५०० रुपयांचा दुसरा हप्ता भरण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. हा निधी आता बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा...

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. कोरोनातून बरे झाल्यानंतर, तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,...

‘एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत – रामविलास पासवान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत, असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते. अनुदानीत अन्नधान्य...

मेहुल चोक्सी डॉमिनिकामधे गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अँटीग्वामधून बेपत्ता झालेला आर्थिक घोटाळ्यातला आरोपी मेहुल चोक्सी डॉमिनिकामधे सापडला असून त्याला भारतात पाठवण्यात येईल असे अँटीग्वाचे प्रधानमंत्री गॅटसन ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे. ANI...

पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलान केलेल्या बालाकोट कारवाईला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र...