वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात अडकलेले भारतीय महाराष्ट्रात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं राबवलं जात असलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत, ३० विमानांनी १९ देशातले ४ हजार १३ नागरिक, महाराष्ट्रात...

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या खरेदीविषयक नव्या नियमावलीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात, डीआरडीओच्या खरेदीविषयक नियमावली २०२० ला आज मंजुरी दिली आहे. यामुळे स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु...

निवडणूक आयोगाकडून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ या मतदार जागृती कार्यक्रमाचं होणार प्रसारण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग आजपासून आकाशवाणीवर ‘मतदाता जंक्शन’ हा मतदार जागृती कार्यक्रम सादर करणार आहे. पुढचं वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन नवी दिल्ली इथल्या आकाशवाणीच्या रंगभावनामध्ये आयोजित समारंभात,...

महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्र्यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनांबद्दल ‘धन्यवाद मोदीजी’ हा उपक्रम...

पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीमुळे पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आज पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं. आसाम च्या...

अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलामुळे अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेबाबतची  चिंता वाढली असून,या समस्येचा सामना करण्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली...

देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा वितरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १२ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात...

विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देणारं अँप सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : CBSE अर्थात, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रांची माहिती देणारं एक अँप सुरु केला आहे. या अँपचं नाव CBSE ECL असं आहे. CBSE च्या...

ज्येष्ठ वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसन्न व्यक्तिमत्त्व, भारदस्त आवाज, सुस्पष्ट उच्चारांनी दूरदर्शनच्या बातम्या गावागावात पोहोचणारे ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं. संध्याकाळी अंधेरीतल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयके सादर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत उद्या सकाळी अकरा वाजता संसदेत सादर केला जाणारआहे. या पार्श्वभूमीवर राज्य सभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेच्यासर्वपक्षीय सदस्यांची आज बैठक बोलावली...