हिंसाचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी केंद्र सरकारकडून महिलांसाठी मदत क्रमांकाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसेविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांकरता विशेष दूरध्वनी मदत क्रमांकाचं उद्घाटन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज केलं. ७८२ ७१७ ०१ ७० हा विशेष...

भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य असून त्यांना  जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचा आणि त्यांना सजग करण्याचा अधिकार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते...

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात जन्मनेली नवी क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात नवी क्षमता जन्माला आली ही क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज...

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत भारताने अमेरिकेला मागे टाकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु असलेल्य़ा कोविड लसीकरण मोहिमेबाबत समाधन व्यक्त केलं आहे. देशात आतापर्यंत ३२ कोटी ३६ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या...

परकीय योगदान नियमन कायदा उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा अमित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा,अर्थात एफसीआरएच्या उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना...

भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी; लोकशाहीच्या भवितव्यासाठी एक चांगलं प्रतीक ठरेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी सुचिन्ह असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, की अमेरिका ...

केंद्रीय संरक्षण विभागच्या डिफेन्स एक्स्पोचा समारोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय संरक्षण विभागाचा द्वैवार्षिक फ्लॅगशिप म्हणजेच अत्यंत महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या डिफेन्स एक्स्पोच्या, उत्तर प्रदेशात लखनौ इथे भरलेल्या अकराव्या आवृत्तीचा आज समारोप होणार आहे. संरक्षण मंत्री...

कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचा प्रारंभ आजपासून होत आहे. टाकाऊ वस्तू वापरुन खेळणी बनवण्याची ही अनोखी स्पर्धा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं आयोजित...

योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्याची धमकी देणारा अटकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्याची धमकी देणारा संदेश पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आज चुनाभट्टी इथल्या एका रहिवाशाला अटक केली. उत्तरप्रदेश पोलिस दलाच्या सोशल...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं.यावेळी अर्जून पुरस्कारानं तिरंदाज आदिती स्वामी आणि तेजस देवतळे,क्रिकेटपटू मोहम्मद शमी,टेनिसपटू ऐहिका मुखर्जी...