दिल्लीत अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या सेवा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राजधानी दिल्लीत अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या सेवा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
हे निर्बंध खाजगी कंपन्यांना...
जेईई मेन परीक्षा लांबणीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री...
देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरातल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या...
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दुहेरी चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यापैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे जुनैद आणि...
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत २६ पदकांसह पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं मिळवून एकूण २६ पदकांसह पदकतालिकेत...
गुंतवणूकदारांच्या अडचणी दूर करा – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकदारांना आवश्यक असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित मंत्रालयांनी अधिक सहकार्य करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत....
पूंछ येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पीएमएनआरएफमधून पिडीतांसाठी सानुग्रह अनुदान केले जाहीर
नवी दिल्ली : पूंछ येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांसाठी त्यांनी पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय...
जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आरोग्यविषयक प्रयत्त्नांसाठी भारत कटिबद्ध आहे – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात आपल्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि संपूर्ण जग अधिक आरोग्यपूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न करण्यास भारत कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे. यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे....
केंद्र सरकारने सर्व राज्य आणि प्रदेशांना १७ कोटी १५ लाख लसींचा मोफत पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने आतापर्यंत देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकंदर १७ कोटी १५ लाख लसींचा मोफत पुरवठा केला आहे. यामध्ये वाया गेलेल्या लसीच्या मात्रांव्यातिरिक्त एकंदर...











