लखनऊ इथे संरक्षण विषयक प्रदर्शन संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथे आयोजित केलेल्या संरक्षण विषयक प्रदर्शनाचा आज समारोप झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग समारोप समारंभाचे अध्यक्ष होते. मात्र जनतेसाठी हे प्रदर्शन उद्या दुपारपर्यंत खुले राहणार...

देशातल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७२ लाखांच्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी  ८ वाजता संपलेल्या २४ तासात, ३६ हजार ४६९ नव्या  कोरोनाबाधितांची  नोंद  झाली.  यामुळे देशभरातली एकूण कोरोना रुग्णसंख्या ७९ लाख ४६ हजारांवर गेली...

सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत – राजीव कुमार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ७ वर्षात सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे आणि निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे....

भ्रष्टाचार संपवण्याची राजकीय इच्छाशक्ती असून प्रशासकीय स्तरावर सतत सुधारणा केल्या जात आहेत – प्रधानमंत्र्यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराला आळा घालणं शक्य आहे, असा विश्वास नागरिकांमध्ये गेल्या ६-७ वर्षात निर्माण करण्यात रालोआ सरकार यशस्वी झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सीव्हीसी...

बिहारच्या ज्योतीकुमारीची सायकलपटू म्हणून चाचपणी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन च्या काळात सायकल वरून एक हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या बिहारच्या ज्योतीकुमारी या मुलीची, केंद्र सरकार सायकलींग या क्रीडाप्रकारात, सायकलपटू म्हणून चाचपणी करणार आहे. नवी दिल्लीच्या...

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्याकडे आवश्यक कागदपत्र दाखल काण्यास दिरंगाई करणा-यांना आणखी एक संधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्याकडे बंधनकारक, आवश्यक कागदपत्र दाखल काण्यास दिरंगाई करणा-यांना आणखी एक वेळ संधी देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी मर्यादित देयता भागीदारी, एल.एल.पी सेटलमेंट स्कीम...

उत्तर प्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी-राज ठाकरे

नवी दिल्ली : महाराष्ट्रात काम करायचं असेल, तर उत्तरप्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशच्या विस्थापित मजुरांना परत...

कोरोना संसर्गाचं निदान करण्यासाठी होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला असून आर्थिक व्यवहार ठप्प असल्यानं बेरोजगारी आणखी वाढण्याची शक्यता आहे, या परिस्थितीला तोंड...

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाने एसयू-30 एमकेआय लढाऊ विमानाद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन 2.5 टन असून, ते हवेतून 300 किलोमीटरवरील...

जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक आणि आर्थिक माहितीवर आधारित जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. ही माहिती बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार...