रेझ २०२० परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेझ २०२० या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील परिषदेचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
अंमली पदार्थ मुक्त भारत साकारण्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यावं- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या समाजातली अंमली पदार्थांची कीड नष्ट करण्यासाठी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात कौतूक केलं आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी...
केंद्रीय गृहमंत्र्यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज वादळामुळे प्रभावीत झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजस्थान आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच दादरानगर हवेलीच्या प्रशासकाचा...
बारा विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून राज्यसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत १२ विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून आजही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. शून्य प्रहरानंतर प्रश्नोत्तराच्या तासातलं कामकाज चालवण्याचा प्रयत्न...
भारतीय रिझर्व बँक टोकनच्या रुपात कायदेशीर मान्यता असलेले डिजिटल चलन प्रायोगिक तत्वावर होणार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बॅंक आजपासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन सुरु करत आहे. हा डिजीटल रुपया टोकनच्या रुपात राहणार असून त्याला कायदेशीर मान्यता आहे. काही ठराविक जागांवर...
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आज नवी दिल्ली येथील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय...
‘शेजारी प्रथम’ या धोरणाला अनुसरून भारताने आपल्या शेजारील आणि मित्र देशांना कोविड प्रतिबंधात्मक लस...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला अनुसरून भारताने आपल्या शेजारील आणि मित्र देशांना कोविड प्रतिबंधात्मक लस पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, म्यानमार, मॉरीशस, मोरोक्को आणि सेशेल्स या...
भारत आणि जपान यांचा संयुक्त हवाई संरक्षण सराव, ‘वीर गार्डियन 2023’ संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दल (आयएएफ) आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएएसडीएफ) यांच्यातील द्विपक्षीय संयुक्त हवाई सराव, 'वीर गार्डियन 2023' चा उद्घाटनपर कार्यक्रम 26 जानेवारी 2023 रोजी जपानमध्ये संपन्न झाला.
जेएएसडीएफने आपल्या एफ-2...
डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिनाअखेरीला भारताच्या दौ-यावर येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असेल. या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि...
बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबाबत सरकार येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती देशाचे महान्यायकर्ता के. वेणुगोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात...











