देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ४४ हजार ७३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८३ लाख ३५ हजार १०९ झाली आहे. याबरोबच...
ब्राह्मोसचं सफल परीक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशातल्या चांदीपूर किनाऱ्यावर आज ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे सुखोई ३० या सुपरसोनिक लढाऊ विमानाद्वारे सफल परीक्षण करण्यात आलं. हा ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या...
जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका – नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका घेतल्या जातील, असं जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी सांगितलं. ते जम्मू विभागातल्या रेआसी जिल्ह्यात तलवारा इथं...
देशातल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७२ लाखांच्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात, ३६ हजार ४६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे देशभरातली एकूण कोरोना रुग्णसंख्या ७९ लाख ४६ हजारांवर गेली...
भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या...
जालंदर इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालंदर इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आशियाई रौप्य पदक विजेता गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांनी सुवर्ण पदक पटाकवलं. गुरप्रितनं दोन वेळा कनिष्ठ...
चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्माचा सार्वत्रिक संदेश प्रसारित करण्याचे उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती, श्री एम वैंकय्या नायडू यांनी चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्म किंवा नीतीमत्तेचा सार्वत्रिक संदेश समजून घेऊन तो प्रसारित करण्याचे आणि त्यातील समृद्ध मूलभूत मूल्यांच्या...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर पोचला आहे. देशभरात काल १७ हजार ८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले,...
देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं रुळावर येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त गतीनं परत रुळावर येत असून बाजारपेठा आणि बाजार शक्तींना नवा भारत मानतो, याचे स्पष्ट संकेत अलिकडच्या सुधारणांनी जगाला दिले आहेत, असं...
जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम आहे. अमेरिकेतल्या मार्निंक कन्सल्ट या मानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेतृत्व मानांकनात मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरले...











