भारतीय रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलनाचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरु केलं. पथदर्शी तत्वावर प्राथमिक टप्यात आठ बँकांचा समावेश केला आहे. डिजिटल रुपयाचं स्वरूप डिजिटल टोकनच्या स्वरुपात...
परदेशी उच्च शिक्षण संस्थांना यु जी सी च्या पूर्व परवानगी शिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी उच्च शिक्षण संस्थांना यु जी सी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगी शिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम राबवता येणार नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. आयोगाचे...
१६ हजार ४७९ हलक्या मशीनगन्स इस्त्रायलकडून खरेदी करण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं इस्त्रायलच्या शस्त्रास्त्र उद्योगाशी भांडवली संपादन करार केला असून यानुसार सुमारे ८८० कोटी रुपयांच्या तब्बल १६ हजार ४७९ हलक्या मशीनगन्स इस्त्रायलकडून खरेदी करण्यात येणार...
‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना आज साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्याचे...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ मधे घेतलेल्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर महिला उमेदवारांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मधे घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिले तीन क्रमांक महिला उमेदवारांनी पटकावले आहेत. देशभरातून प्रथम क्रमांकावर ईशिता किशोर, दुसऱ्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’
नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा...
देशात मंगळवारी ४ हजार २०५ कोविड रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात मंगळवारी ३ लाख ५५ हजार कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ लाख ४८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४ हजार २०५ रुग्णांचा...
कर्ज परतफेडीसाठी आणखी सवलत देणं अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांमधल्या कर्जाच्या हफ्त्यांसाठी दिलेल्या सहा महिन्यांच्या सवलत काळातले, २ कोटी रुपयांच्या कर्जाच्या थकित हफ्त्यावरचे चक्रवाढ व्याज माफ केल्यानंतर, आता पुढे जाऊन आणखी सवलत द्यायचा...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीबाबत राज्यपालांनी कोणतीही घटनाबाह्य कृती केलेली नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी इतर पक्षांना पुरेसा अवधी दिला नाही या आरोपाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इन्कार केला आहे. ए. एन.आय या वृत्तसंस्थेला ते...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. प्रारंभी राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढं अभिभाषण केलं. राज्य घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. मात्र तितक्याच गांभिर्यानं...











