भारताच्या शास्त्रसाठ्यामध्ये स्वयंचलित हॉवित्झर तोफची भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरात राज्यातल्या हाजिरा इथं ५१ वी के ९ वज्र’ नावाची स्वयंचलित हॉवित्झर तोफ देशाला अर्पण केली. लार्सन अँड टुब्रो कंपनीनं तयार...
खेलो इंडियामधे आज विविध खेळांची रेलचेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. यात प्रामुख्यानं जिम्नॅस्टीक, सायकलींग, मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस आणि ज्युडो यांचा समावेश...
ओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून स्वागत
नवी दिल्ली : 17 व्या लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची एकमताने निवड करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. सभागृहात मोदी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले....
वंचित बहुजन आघाडीने घेतली निवडणूक आयोगाची भेट
दिल्ली : वंचित बहुजन आघाडीतर्फे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानामध्ये आढळून आलेल्या मोठ्या तफावती निवडणूक आयोगासमोर मांडल्या.
देशामध्ये निष्पक्ष आणि...
उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांवर ‘आयुष मार्क’ लावलं जाणार – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेल्या उच्च गुणवत्तेच्या दर्जेदार आयुष उत्पादनांवर मार्क अर्थात विशेष आयुष मानचिन्ह लावलं जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं...
श्रीलंकेत कोलंबो इथं ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतल्या कोलंबो इथं भारतीय उच्च आयोगानं चौऱ्ह्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन केलं आहे. भंडारनायके स्मारकातल्या आंतरराष्ट्रीय संमेलन हॉल इथं होत असलेल्या नागालँडच्या...
शेतकरी आणि कामगारांसाठीची नवी विधेयकं त्यांना अनावश्यक कायद्यांच्या गुंत्यातून मुक्त करणारी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आणि कामगारांसाठी संसदेनं मंजूर केलेली विधेयकं या दोन्ही घटकांना अनावश्यक कायद्यांच्या जंजाळातून मुक्त करणारी आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन, मात्र कथित वक्तव्याचे राज्यभर पडसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल रात्री जामिनावर सुटका झाली. त्यांचा जामीन मंजूर करताना महाड इथल्या न्यायालयानं काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार ३० ऑगस्ट...
देशातला कोरोना मृत्यूदर आला दीड टक्क्यापर्यंत खाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात या चोवीस तासात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १९ हजार १४ झाली आहे.
देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली...
मिशन मंगल चित्रपटास राज्य जीएसटी परतावा
मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश शास्त्रज्ञ यांची यशोगाथा मांडणाऱ्या मिशन मंगल या हिंदी चित्रपटाच्या तिकीट विक्रीवरील ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचा राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा...











