भारतीय बनावटीची आयएनएस वेला ही स्कॉर्पीन-श्रेणीतली पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेली आयएनएस वेला ही स्कॉर्पीन-श्रेणीतली पाणबुडी, आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतल्या नौदल डॉकयार्ड इथं झालेल्या कार्यक्रमात नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांच्या...
डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- दीर्घकाळ खासदार राहिलेले डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं....
पंजाबमधल्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात तांदुळ आणि गव्हाची आवक घटली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबचे शेतकरी कृषी विधेयकाविरोधात गेले दहा दिवस आंदोलन करत आहेत. याचा फटका पुण्याच्या बाजारपेठेला आता थेट बसू लागला आहे. देशातल्या गहू आणि तांदळाच्या बाजारपेठा पंजाबवर...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. काल ४५ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी...
इसरोनं केलं SSLV-D२सह 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीहरीकोटा इथं इस्रोनं SSLV-D२सह तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो येत्या मार्च महिन्यात...
लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत १० टक्क्यानं वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा १० टक्क्यानं वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय विधी मंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना आज जारी केली.
कोविड १९...
तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघ थायलंडचा पराभव करत अंतिम फेरीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे.
काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं थायलंडचा 1-0 नं पराभव केला. उद्या अंतिम...
शुक्रवारी प्रधानमंत्री कोक्राझारमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आसाममधे कोक्राझार इथं येत्या सात तारखेला होणा-या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. चार लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित...
झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री ; येत्या रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड राज्यात आघाडीचे नेते म्हणून हेमंत सोरेन हे या महिन्याच्या २९ तारखेला पॅड आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
काल झारखंडचे राज्यपाल द्रौपदि मुर्मू यांना भेटून सोरेन...
जहाल नक्षली सृजनक्का पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य(डीव्हीसी) सृजनक्का गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सिनभट्टी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली. विविध पोलिस ठाण्यांमध्ये सृजनक्कावर 144...











