भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची पहिल्या...

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोचली ५२ वर, उपचाराअंती ५ रुग्णांना घरी पाठवल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून आता राज्यात रुग्णांची एकूण संख्या ५२ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली...

कोविड१९ विरुद्धच्या उपायासंदर्भात सोनिया गांधी यांचं प्रधानमंत्र्यांना पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ विरुद्धच्या लढाईत आवश्यक प्रतिबंधात्मक उपायासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. सरकारने तसेच सरकारी मालकीच्या कोणत्याही कंपनीने दोन वर्षांसाठी...

भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. भारत आणि...

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक छळ रोखण्यासंदर्भात मंत्री गटाची स्थापना

नवी दिल्ली : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक छळ रोखण्या संदर्भात कायदेशीर आणि संस्थात्मक ढाचा तपासण्यासाठी सरकारने 24-10-2018 च्या आदेशानुसार मंत्री गटाची स्थापना केली आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ सोसावा...

देशात उद्यापासून प्रायोगिक तत्वावर डीजीटल रुपी चलनाच्या वापरला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उद्यापासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु होणार आहे. सुरुवातीला घाऊक क्षेत्रात सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी या डिजिटल रुपी चलनाचा वापर केला जाईल अशी...

राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या बैठकांना वेग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील बदलत्या नव्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्ली...

रिझर्व्ह बँकेकडून अचानक व्याजदरात ४ दशांश टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी अचानक व्याजदरात ४ दशांश टक्के वाढ केली आहे. प्रसारित केलेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळं रेपो दर...

ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या...

कोविड लसीकरण अभियानाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापक प्रमाणावर कोविड लसीकरण अभियान राबवण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी नागरिकांना लस देण्याची योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण...