देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक कोणार्क इथं सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज ओदिशात कोणार्क इथं सुरु होत आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीत संरक्षण, सुरक्षा आणि व्यापार या मुद्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची देश उत्सुकतेनं वाट पाहत असून, या भेटीमुळे दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची तसंच जागतिक सामरिक भागीदारी अधिक...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मंडी इथं उपस्थित आहेत. या प्रकल्पांविषयी पुस्तिकेचं...

कोविड विरुद्धच्या लढ्याला भारतीय माहिती तंत्रज्ञानानं दिलेलं बळ लक्षणीय – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतही अंतराळ विज्ञान, अणुऊर्जा, खाणकाम, अधिकोषण अशा विविध क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीतून भारतानं आपण परिस्थितीशी जुळवून घेत झपाट्यानं पुढे जाण्याचा मार्ग काढू शकतो हे जगाला...

देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा  धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...

राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा...

भारताचा आर्थिक वाढीचा दर यंदा साडे अकरा टक्के राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा भारताचा आर्थिक वाढीचा दर साडेअकरा टक्के राहील, असा अंदाज, आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं व्यक्त केला आहे. कोरोना संकटाच्या काळात, दोन आकडी आर्थिक वाढ नोंदवणारा, भारत हा...

देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे  ४० हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी २३ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक...

गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. गुन्हेगारी प्रकरणात आरोपी आणि संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असणारी बायो मेट्रिक माहिती नोंदवणं हा...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने गाठली ५३ हजार १२६ अंकांची सर्वोच्च पातळी

मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबई शेअर बाजारात आज मोठे चढ-उतार झाले. सकाळच्या सत्रात निर्देशांक ५३ हजार १२६ अंकांच्या आजवरच्या सर्वाधिक उंच्चीवर पोचला होता. मात्र नंतर समभागाची  जोरदार विक्री सुरु झाली. त्यामुळे...