देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून भविष्यातल्या सर्व आव्हानांना भारतीय लष्कर सक्षमपणे सामोरं जाईल- लष्करप्रमुख...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सुरक्षेला कायमच सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. तसंच भविष्यातील सर्व आव्हानांना भारतीय लष्कर सक्षमपणं सामोर जाईल, असा विश्वास लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीतील...

जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी पर्यटन उद्योगातील सर्वसंबंधितांना अधिक जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाचे आवाहन केले. प्रदूषणाच्या समस्येबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सेवा पुरवठादारांना शाश्वतता आणि संवर्धन हे...

महात्मा गांधी वैद्यकीय शिक्षणसंस्था, सेवाग्रामच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी...

सेवाग्राम : माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आलेल्या भीषण महापुरात बळी गेलेल्या तसेच पीडित लोकांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो. या पुरात ज्यांनी आपल्या जवळची प्रिय...

मंगोलियाच्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानी प्रसंगी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली : 1. महोदय, मी भारत दौऱ्यात तुमचे स्वागत करतो. तुमचे आणि तुमच्या प्रतिनिधिमंडळाचे स्वागत करणे आमच्यासाठी सन्मान आहे. राष्ट्रपति भवनात वास्तव्य करण्याचे माझे निमंत्रण स्वीकारून तुम्ही हा दौरा...

नवी दिल्ली इथं आंदोलकांनी केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर दिल्ली पोलिसांनी केली 16 जणांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं आंदोलकांनी केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर दिल्ली पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. आंदोलकांनी दंगल घडवून पोलिसांना कर्तव्य बजावण्यात आडकाठी आणल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी...

दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात बँकांनी आजपासून २ हजार रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली आहे. बँकांनी बदलून दिलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची  संख्या, रक्कम तसंच या चलनाद्वारे बँकेत जमा...

संसदेच्या उद्यापासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या उद्यापासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलवलेली सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडावं याकरता सर्व पक्षांचं सहकार्य मिळवण्यासाठी या...

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३३ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ८३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले, ११ हजार...

कंपनी सुधारणा विधेयकाला राज्यसभेत मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं आज कंपनी सुधारणा विधेयकालाही मंजुरी दिली. लोकसभेनं त्याला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या सुधारणा विधेयकामध्ये काही गुन्ह्यासंदर्भात तुरुंगवास तसंच दंडाची तरतूद शिथिल करण्यात आली आहे. तसंच...

देशातल्या १५-१८ वयोगटातल्या ६ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशभरात आतापर्यंत १७१ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची मात्रा मिळाली आहे. त्यात ७४ कोटी १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन...