देशात बुधवारी १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर १७ हजार ५६१ जण कोरोनमुक्त होऊन घरी गेले. देशभरात सध्या १ लाख ७८ हजार ८३१ ...
महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या...
बिहारमध्ये पाच कोटी लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं पाच कोटींचा टप्पा पार केला आहे. यापैकी ४ कोटींहून अधिक लोकांना लसीची पहिली मात्रा तर ९३ लाखांहून अधिक लोकांना लसीच्या दोन्ही...
संरक्षण अभिनव संशोधणासाठी ५ वर्षांकरता ४९८ कोटी रुपयांची तरतूद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणविषयक उपकरणांमधे अभिनव संशोधन करणाऱ्या संरक्षण अभिनवता संस्थेसाठी आगामी ५ वर्षांकरता ४९८ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजूर केला...
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ असा नारा देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125वी जयंती आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती...
पॅकिंग असलेल्या साहित्यावरच जीएसटी आकाराला जातो – राज्यमंत्री भागवत कराड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुट्या मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट...
ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना प्रवासाआधी ७२ तास कोविड चाचणी...
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून प्रधानमंत्री उद्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी साधणार संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा पाचवा भाग आहे.
या कार्यक्रमात...
गेल्या नऊ वर्षात भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याचं केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या वृत्त विभागाला दिलेल्या मुलाखतीत ते...
राजधानीत १४ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन
नवी दिल्ली : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्या वतीने 14 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान छत्रपती शिवाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती शिवाजी महोत्सवात’ वैविध्यपूर्ण...











