बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये यावर्षी बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार आहे. बोधगया इथलं जागतिक वारसा स्थळ महाबोधी महाविहार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत बंद आहे. भगवान...

आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटना बंदपासून दूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखिल भारतीय व्यापार संघ, सीएआयटी आणि एआयटीडब्लूए या वाहतूकदारांच्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी नसल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान देशातीन कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायनं...

वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपधविधी पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशातील बेरोजगारी वाढल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारची चिंता वाढली असून देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना...

राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी परीक्षा तसंच इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची रेल्वे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी तसच इतर स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, रेल्वे मंडळानं रेल्वे प्रवासाची अनुमती दिली आहे. स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठीचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश...

घरांच्या किमती कमी करून विक्री करण्याच्या सूचनांना क्रेडाईचा विरोध

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं बांधकाम व्यवसायिकांना घराच्या किमती कमी करण्याच्या सूचना करण्याऐवजी या व्यवसायाला पुन्हा तेजी येण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती द्याव्यात, अशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेनं...

६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ येत्या सोमवारी नवी दिल्ली इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ येत्या सोमवारी नवी दिल्ली इथं होणार आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील. हेलारो...

नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग स्थापन- रेल्वे बोर्ड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे माल वाहतूक वाढवण्यासाठी  रेल्वे बोर्डानं  दिलेल्या दिशा निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग  स्थापन झाला आहे. हा विभाग नांदेड रेल्वे विभागातल्या कांदा, मका,...

पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांकडून ३ दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात काल रात्री संरक्षण दलाबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांच्या संयुक्त मोहिमेमध्ये हे...

होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया मिर्जाचा महिला दुहेरी उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्जानं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांनी जॉर्जियाची ओक्साना कलाश्निकोवा आणि...

शंभर टक्के डिजिटलायझेशन मुळे हज यात्रा सोपी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय मुस्लिमांच्या हज यात्रेला जाण्यासाठीच्या प्रक्रियेचे शंभर टक्के डिजिटलायझेशन झाल्यामुळे ही प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे, असं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज...