विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं....
झाडांना प्रथमोपचार देण्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरु
नवी दिल्ली : चेन्नईमधील पर्यावरणवादी डॉ. अब्दुल घनी यांनी एक वृक्षसंवर्धनासाठी एक आगळावेगळा प्रयोग सुरु केला आहे. ‘ग्रीन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनी यांनी चक्क झाडांना प्रथमोपचार...
देशात खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षातली ही पहिली दरवाढ असून, रविवारी याबाबतची घोषणा...
शेतकरी हक्कांबाबतच्या पहिल्या जागतिक परिषदेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं शेतकरी हक्कांबाबतच्या पहिल्या जागतिक परिषदेचं उदघाटन केलं. जगातल्या ५९ देशांमधले विख्यात शास्त्रज्ञ, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ या परिषदेत...
जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध – रुचिरा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भू-राजकीय तणावामुळे मानवतावादी संकट उद्भवू नये यासाठी आपल्या जी ट्वेंटी अध्यक्षतेचा लाभ घेत जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे,...
राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसच्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या एक कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश आलं आहे. या कारवाईमुळे प्रार्थनास्थळांवर आणि काही समुदायाच्या नेत्यांवर होणारे संभाव्य दहशतवादी...
अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची आज अंतिम फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची अंतिम फेरी आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू क्रिडांगणाच्या प्रेक्षागृहात होत आहे. देशाच्या 4 भागातील 949 नर्तकांचा समावेश असलेले 73...
चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधितांचं प्रमाण २ टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल करण्यात आलेल्या १६ लाख ४७ हजार ४२४ चाचण्यांमध्ये ३४ हजार ७०३ कोरोनाबाधित आढळले असल्याचं केंद्रिय आरोग्य विभागानं आज सकाळी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं...
देशात काल २१ हजार ४०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून ९५ पूर्णांक ८२ शतांश टक्क्यावर पोहोचला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत २१ हजार ४०० पेक्षा जास्त रुग्ण...
महिलांसाठी साडे सात टक्के व्याज दर देणाऱ्या महिला सन्मान बचत पत्राची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना ही नवी योजना सरकारनं आणली आहे. मार्च २०२५ पर्यंत ही योजना लागू राहणार आहे. या योजने अंतर्गत...











