पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयात डेअर डेव्हिल्स शो
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 52 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या विजयाचा उत्सव म्हणून, लष्कराच्या दक्षिण कमांडने 4 नोव्हेंबर 2023 रोजी, पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा...
संजय राऊत यांची अटक आणि इतर मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे उमटले. त्यासह इतर अनेक मुद्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. राज्यसभेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी...
देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे.
काल २१ हजार ३१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर १८ हजार ८८...
देशाच्या समृद्ध परंपरा आणि गौरवशाली इतिहासाची मुलांना माहिती देण्याचे उपराष्ट्रपतींचे शिक्षकांना आवाहन
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांना एकात्मिक आणि सर्वंकष शिक्षण देण्याचे आवाहन उपराष्ट्रपी एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.
शिक्षक हे राष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार आहेत अशा शब्दात गौरव करत शिक्षकांनी, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही...
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या ५महिन्यांच्या निचांकी पातळीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय बाजारात पेट्रोलच्या किमती पाच महिन्यातल्या निचांकी पातळीवर आल्याआहे तर डिझेल गेल्या ७ महिन्यातल्या सर्वात स्वस्त दरात मिळते आहे. मुंबईत आज पेट्रोलसुमारे ७७ रुपये ६४...
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर पाच धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर पाच धावांनी विजय मिळवला. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के.एल. राहुलनं...
देशातील तरुणांना माय युवा भारत व्यासपीठावर सामील होण्याचं केंद्रिय युवा आणि क्रीडा मंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील तरुणांना माय युवा भारत व्यासपीठावर सामील होण्याचं आवाहन केंद्रिय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर...
कोरोना विषाणुपासून बचावासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे.
लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, जर तुम्हाला...
अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावरुन परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी...
14545 कि.मी. लांबीच्या 272 रस्त्यांच्या बांधकामासाठी आराखडा तयार
नवी दिल्ली : सरहद्दीजवळ समग्र आणि व्यापकरित्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात असून सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत सुरळीतपणे संपर्क राहील आणि संरक्षणसिद्धता वृद्धींगत होईल अशा पद्धतीने रस्ते, रेल्वे मार्ग...











