देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथल्या प्रगती मैदानावर आयोजित राष्ट्रीय...
कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनासाठी तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी अशी भारताची पाकिस्तानकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी, असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे.
भारतातून कर्तारपूरला जाणा-या मान्यवरांमधे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री...
वित्तमंत्र्यांची बँकांच्या व्यवस्थापनासमवेत बैठक, बँकांच्या कामगिरीचा घेतला आढावा
नवी दिल्ली : केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सिटी बँकेच्या सर्वोच्च व्यवस्थापनासमवेत...
भारताच्या शास्त्रसाठ्यामध्ये स्वयंचलित हॉवित्झर तोफची भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरात राज्यातल्या हाजिरा इथं ५१ वी के ९ वज्र’ नावाची स्वयंचलित हॉवित्झर तोफ देशाला अर्पण केली. लार्सन अँड टुब्रो कंपनीनं तयार...
अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदीराच्या गर्भ गृहाच्या बांधकामाला आजपासून सुरवात झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गर्भगृहाचा शिलान्यास करण्यात आला. संपूर्ण देशभरातले साधू संत...
उष्माघातापासून असे करा स्वत:चे रक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी उन्हाळ्यात उष्माघाताच्या बातम्या येत असतात. उन्हाळ्यात काळजी न घेतल्यास उष्माघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनातर्फे महासाष्ट्र भूषण पुरस्कार...
कोल इंडियाच्यावतीने सन 2023-24 पर्यंत 500 प्रकल्पांमध्ये 1.22 लाख कोटींची गुंतवणूक – प्रल्हाद जोशी
‘फस्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी कोल इंडियातर्फे 14,200 कोटींची गुंतवणूक
कोळसा वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक
34,600 कोटींच्या गुंतवणुकीसाठी 15 हरितक्षेत्र प्रकल्प चिन्हीत
नवी दिल्ली : कोळसा क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सन 2023-24 पर्यंत...
ऑक्सफर्डनं कोरोनावरच्या लशीच्या मानवी चाचण्या घेण्यासाठी सिरम इन्स्टियुटला परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या कोविड-१९ वरच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या घ्यायला, DCGI अर्थात केंद्रीय औषध नियंत्रण मंडळानं सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ला परवानगी...
भारतीय तटरक्षक दलाची मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं काल मिनीकॉय बेटांजवळ श्रीलंकेच्या बोटींवर कारवाई करत ३०० किलो हेरॉईन, पाच ए के ४७ रायफली आणि १ हजार जिवंत काडतुसं जप्त केली....
महिलांसाठीच्या खेलो इंडिया दस का दम स्पर्धांचं केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सक्षमीकरणाचं प्रतिबिंब क्रीडाक्षेत्रातल्या महिलांच्या कामगिरीत पहायला मिळतं असं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खास महिला खेळाडूंसाठी केंद्रीय क्रीडा...











