२० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकाराबद्दल राज्यपालांकडून चिंता व्यक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या २० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी मार्गदर्शन करावं असं...

सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री संबोधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. उत्तम तब्येतीसाठी योग यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे....

भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून लाल किल्ल्यावरून केलेले भाषण

माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वतंत्र्यदिनाच्या पवित्र उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना अनेक अनेक शुभेच्छा! आज रक्षाबंधानाचाही सण आहे. अनेक युगांपासून चालत आलेली परंपरा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये असलेलं प्रेम, माया अभिव्यक्त करते. सर्व देशवासियांना, सर्व...

लसीकरणचा 186 कोटी मात्रांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १८६ कोटी मात्रांचा टप्पा आज ओलांडला. आज सकाळपासून ४ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची...

आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचे जलदगतीने सक्षमीकरण करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अधिकारी वर्गाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचं जलदगतीनं सक्षमीकरण करण्याचं आवाहन अधिकारी वर्गाला केलं आहे. काल कोविड-१९ संर्दभातल्या सद्यस्थितीबाबत उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत...

पेट्रोलिअम मंत्र्यांच्या हस्ते 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा, पुढील तीन वर्षात 1000 एलएनजी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज सुवर्ण चतुष्कोन आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा पार पडला....

लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या...

देशाचा कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६८ टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोविड१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६८ टक्के इतका असून, गेल्या २४ तासांत एकूण ४१ हजार ४५२ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य...

2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पायाभूत विकास 

नवी दिल्ली : टोकिओ येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रीडापटू आणि संघांची तयारी करण्याच्या दृष्टीने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रात क्रीडा विषयक सुविधा अद्ययावत करण्यात येत आहेत...

प्रधानमंत्री येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतील. मन की बात या कार्यक्रमाचा हा ८२ वा भाग आहे. या...