विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार आहे. यातून सर्वाधिक गुण मिळालेल्या परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना भविष्यात वापरता येतील. वर्षातून एकदाच परीक्षा होऊन...
अहमदाबाद इथं आज झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर ९६ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज झालेला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ९६ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं मालिकेतले तीनही सामने जिंकून ३-० असं निर्भेळ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नारायण शंकर तथा नानासाहेब गर्गे यांचं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी नानासाहेब...
कोविड-१९ वरील प्रमुख लसींच्या निर्मितीचा प्रधानमंत्र्यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या तीन शहरातल्या लसनिर्मिती सुविधा केंद्रांना भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. मोदी यांनी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक...
कृष्णा-गोदावरी (केजी) खोरे, मिथेन इंधनाचा उत्कृष्ट स्रोत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात जीवाश्म इंधन संपत आहे आणि स्वच्छ उर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध सुरु आहे, त्यात कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून एक चांगली बातमी आहे. या खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा...
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चेची चौथी फेरी, सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांशी, चर्चेची चौथी फेरी आज होणार असून या चर्चेत या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी आशा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर व्यक्त...
भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयत्व हीच सर्व भारतीयांची एक जात असून सेवाधर्म हा एकमेव धर्म आहे, देशातली तीर्थक्षेत्र ही केवळ अध्यात्मिक केंद्र नव्हेत तर एक भारत श्रेष्ठ भारत या मूलमंत्राचे...
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. कामकाज...
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ठाम भूमिकेमुळे फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अँमेझॉन, 160 बनावट खादी उत्पादनांच्या ऑनलाईन...
नवी दिल्ली : खाडी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) ठाम भूमिकेमुळे, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटना “खादी’ या ब्रांड नावाने विकल्या जात असलेल्या 160 बनावट उत्पादनांची विक्री बंद करावी लागली...
शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातली चर्चेची दहावी फेरी पुढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात आज होणारी चर्चेची दहावी फेरी पुढे ढकलण्यात आली असून ती आता उद्या होणार आहे. याबाबतचं निवेदन काल प्रसिध्द करतानाच...











