पूंछ येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

पीएमएनआरएफमधून पिडीतांसाठी सानुग्रह अनुदान केले जाहीर नवी दिल्ली : पूंछ येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांसाठी  त्यांनी पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय...

देशभरातल्या ३५ ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना काळाचा ज्या साहसानं मुकाबला केला ते साऱ्या जगानं पाहिलं आणि त्याची प्रशंसा केली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज त्यांच्या...

२३ वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पूजा गेहलोत अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात भारताच्या पूजा गेहलोतनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुजानं २०१८ च्या...

इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाबाबत लवकरच एक विशेष धोरण आणणार असल्याची पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम महत्त्वाचा असून याबाबत लवकरच एक विशेष धोरण आणणार असल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिली ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. जगभरात...

सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटन हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण पायाभूत सीडीआरआय सेवा देण्यासाठी नवी दिल्ली येथील सचिवालय कार्यालय स्थापनेला कार्योत्तर मंजूरी दिली. यासंदर्भातला प्रस्ताव पंतप्रधानांनी 13 ऑगस्ट 2019 ला मंजूर...

संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी लोकसभेत ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा होईल, त्यामध्ये आजवरची कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण...

देशात पुढच्या वर्षीपर्यंत १ हजार खेलो इंडिया केंद्रं उभारली जाणार – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात साडेचारशे खेलो इंडिया केंद्र आहेत. पुढच्यावर्षीपर्यंत ही संख्या १ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. सावित्रीबाई फुले पुणे...

रेल्वेनं आतापर्यंत देशभरात ८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन पोहचवला आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेनं देशभरात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला, २८ हजार ४७३ टनाहून जास्त ऑक्सिजन आतापर्यंत पोहचवला आहे. देशातल्या पूर्वेकडच्या राज्यांमधून ४०० ऑक्सीजन एक्सप्रेसद्वारे १५ राज्यांना हा द्रवरूप ऑक्सीजन...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२३ वी जयंती आज साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. त्यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती...

भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी-विक्री केली जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन डॉलर्सची जगभरातली बाजार उपलब्धता लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांच्या कालावधीसाठी परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी-विक्री जाहीर केली आहे. त्यानुसार सोमवारी रिझर्व्ह बँकेतर्फे...