भारतीय रिसर्व बँकेचा केंद्र सरकारला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारला २०१९-२० या लेखा वर्षासाठी, ५७ हजार १२८ कोटी रुपये, अतिरिक्त निधी म्हणून हस्तांतरित करायला, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं मंजूरी दिली आहे. बँकेच्या केंद्रीय...

तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत, नृत्य आणि कला शिक्षकांची करणार नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत, नृत्य आणि कला शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. राज्याचे सांस्कृतिक विकास मंत्री के. पांडिया राजन यांनी सरकारनं अगोदरच तत्वतः या...

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात निदर्शनं करत असलेल्या लोकांविरोधात रासुका अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात निदर्शनं करत असलेल्या लोकांविरोधात रासुका अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ नये, अशा प्रकारचे आदेश देता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं...

चार दिवसांच्या सुट्टीनंतर राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार दिवसांच्या सुट्टीनंतर राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज आज पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासानं सुरु झालं. कच्चं तेल, पेट्रोल, डीझेल, विमानासाठी लागणारं इंधन, तसंच नैसर्गिक वायुइंधनाला वस्तु आणि...

वस्तु आणि सेवाकर लागू झाल्यापासून सक्रीय करदात्यांची संख्या एक कोटी एकवीस लाखांवर पोचली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्तू आणि सेवाकर मंत्रीगटाची बैठक काल बंगळुरु इथं झाली. कर चुकवणाऱ्यांवरची कारवाई तसंच, वस्तू आणि सेवाकराचं विवरण भरण्याच्या प्रक्रियेत...

16 व्या जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग शिखर परिषदेचे नितीन गडकरी यांच्या हस्ते...

नवी दिल्ली : भारतातील एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर भांडवल, उद्योग उभारणी आणि ऊर्जा या वरील खर्च कमी करणे अत्यंत आवश्यक...

गेल्या तीन दिवसांपासून भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण संख्येच्या 10% पेक्षा कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घसरणीचा कल कायम  आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारताची सक्रिय रुग्णांची संख्या एकूण संख्येच्या  10% पेक्षा  कमी असून त्यावरून असे सूचित...

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासात २२ लाख ३५ हजार...

तिन्ही सेना दलांचं संयुक्त पथक बनविण्याचा प्रस्ताव असलेलं विधेयक आणि IIM कायद्यात सुधारणा करणारं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज कामकाज सुरू झाल्यावर मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यामुळं दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर कामकाज...

कोव्हिशिल्ड लसीचे नवे दर जाहिर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सीरम इन्स्टिट्यूटनं कोव्हिशिल्ड लसीच्या प्रत्येक मात्राचे नवे दर आज जाहिर केले आहेत. त्यानुसार सरकारी रुग्णालयांना प्रति मात्रा ४०० रुपये असतील. तर खाजगी...