देशात आतापर्यंत १९२ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी १८ लाखापेक्षा जास्त...

समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार वस्तू आणि सेवाकराचा परतावा देण्यासाठी सरकारनं ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असं समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं असल्याचं सरकारनं स्पष्ट...

ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेले काही दिवस आजारपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात...

अमरनाथ यात्रेला येत्या ३० जूनपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-कश्मीरच्या नायब राज्यपालांचे मुख्य सचिव आणि श्री अमरनाथ श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांनी काल बालताल इथं जाऊन यात्रेकरुंच्या...

खबरदारीची उपाययोजना म्हणून भारतातील अनेक राज्यात कलम १४४ लागू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासून ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत भारतातील अनेक राज्य असतील, या कालावधीत केवळ जीवनाश्यक सेवांचा पुरवठा...

देशाचा रुग्ण बरा होण्याचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 हजार 246 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्के आहे. याच कालावधीत...

कोरोना काळात विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडून ४ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात विनातिकीट आणि नियम मोडून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून १५ जून २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळात ४ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड...

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता मिळेल....

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात २६ हजार ३८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर...

आयकर विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली : 2019-20 या मूल्यमापन वर्षासाठी काही विशिष्ट श्रेणीतील करदात्यांना आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी 31 जुलै 2019 पर्यंत असलेली मुदत वाढवण्यात आली असून ही मुदत 31 ऑगस्ट 2019...