उत्तर भारतात अनेक ठिकाणी लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतातल्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि चंदिगडसह अनेक ठिकाणी आज लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे. सुर्याचं उत्तरेकडील मार्गक्रमण याच काळात...
पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित औद्योगिक कार्बनउत्सर्जन या...
नागरिकांनी २ हजार रुपये मूल्याच्या, सुमारे ५० टक्के नोटा बँकेत जमा केल्या किंवा बदलून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी २ हजार रुपये मूल्याच्या, सुमारे ५० टक्के नोटा बँकेत जमा केल्या किंवा बदलून घेतल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वार्ताहर...
पाण्याची बचत करणं गरजेचं – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाची नवनवी तंत्र वापरुन तसंच पाणी वापरण्याच्या सवयी बदलून पाण्याची बचत करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर...
पंतप्रधान येत्या ३० ऑगस्टला मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० ऑगस्टला मन की बात या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. मन की बातचा हा ६८ वा भाग असेल.
या कार्यक्रमासाठी...
आयुष्मान भारत योजनेत गैरप्रकार आढळल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे तक्रार करण्याचे आवाहन
मुंबई : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळावे यासाठी केंद्र शासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट ई-कार्ड, जादा...
देशात अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा १० हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल अनेक दिवांनंतर १० हजाराहून अधिक १३ हजार १५४ इतक्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ७ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आत्तापर्यंत...
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आयोजित केली कार्यशाळा
नवी दिल्ली : देशात उपलब्ध संशोधक आणि तंत्र क्षेत्रातले तज्ञ यांचे अद्ययावत संरक्षण उत्पादन आरेखन आणि विकासासाठी योगदान राहण्याच्या दृष्टीने डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने एक कार्यशाळा...
कोविड चाचणी प्रयोगशाळेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची चाचणी करणाऱ्या ३ उच्च क्षमता चाचणी केंद्रांचं आज उद्घाटन केलं. यातलं एक चाचणी केंद्र मुंबईतल्या राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत आहेत....
‘नवभारत’ निर्मितीत आघाडीची भूमिका बजावण्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मुलांना आवाहन
नवी दिल्ली : भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुलांना केले. ते आज 41 सरकारी शाळांमधील 3500 मुलांना...











