केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. गडकरी यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे. या...

भाजप खासदाराने जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सोलापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला...

सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. यासाठी आवश्यक कायद्यातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रस्तावित बँक नियमन कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेचे बँकिंग संदर्भातले दिशानिर्देश...

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आतापर्यंत १ कोटी २२ लाख घरकुलांना मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०१५ मधे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत आतापर्यंत एक कोटी २२ लाख घरं सरकारनं मंजूर केली आहेत. सर्वांसाठी घरे या संकल्पनेसह सर्व लाभार्थ्यांना...

गृह मंत्रालयाच्या साईन- ऑन/साईन-ऑफ विषयीच्या प्रमाणित कार्यवाही प्रक्रिया आदेशांनंतर (SOP) 145 भारतीय खलाशांचे...

नवी दिल्ली : भारतीय खलाशांच्या कामावर रुजू आणि काम बंद करण्याविषयीच्या म्हणजेच साईन- ऑन/साईन-ऑफ विषयक प्रमाणित कार्यवाही प्रक्रिया SOP आज केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली. त्यानंतर पहिल्यांदाच जर्मन जहाजावर असलेले 145 भारतीय खलाशी आज...

होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी टेलिमेडिसिन मार्गदर्शकतत्त्वे मंजूर

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी जागतिक होमिओपॅथि दिनी आंतराष्ट्रीय वेबिनारचे केले नवी दिल्ली : होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांच्या 265 व्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिनी 10 एप्रिल 2020 रोजी आयुष...

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सरकारनं देशभरात १ कोटी ६४ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सरकारनं देशभरात १ कोटी ६४ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित केली आहेत. या कार्डांच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी ५ लाख...

संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातले निर्देश असलेलं पत्रक आज केंद्रीय गृह सचिवांनी जारी केलं. कापणी आणि बियाणं लागवडीचा...

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत १० टक्क्यानं वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा १० टक्क्यानं वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय विधी मंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना आज जारी केली. कोविड १९...

रुग्णांवर उपचार करायला नकार दिला तर परवाना रद्द करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र...