बिहारच्या ज्योतीकुमारीची सायकलपटू म्हणून चाचपणी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन च्या काळात सायकल वरून एक हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या बिहारच्या ज्योतीकुमारी या मुलीची, केंद्र सरकार सायकलींग या क्रीडाप्रकारात, सायकलपटू म्हणून चाचपणी करणार आहे. नवी दिल्लीच्या...

संरक्षण अभिनव संशोधणासाठी ५ वर्षांकरता ४९८ कोटी रुपयांची तरतूद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणविषयक उपकरणांमधे अभिनव संशोधन करणाऱ्या संरक्षण अभिनवता संस्थेसाठी आगामी ५ वर्षांकरता ४९८ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजूर केला...

सीबीएसईच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा १५फेब्रुवारीपासून होणार सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक...

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत सदानंद गौडा यांच्या हस्ते आठ नैसर्गिक पोषकद्रव्यांचे उद्‌घाटन जनऔषधी केंद्रात...

नवी दिल्ली : केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांच्या हस्ते आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आठ नैसर्गिक पोषक औषधांचे उद्‌घाटन झाले. ही सर्व औषधे, जनऔषधी केंद्रात विक्रीसाठी...

अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनादरम्यान रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान भारतीय रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. राज्यसभेत एका लेखी उत्तरात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी...

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा पाकिस्ताननं केला देशातल्या दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांच्या यादीत समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम तसंच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातले प्रमुख सुत्रधार आणि जमात उद दवाचा प्रमुख, हाफीज सईद, जैश...

व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणामुळे खाजगीपणाच्या हक्कावर गदा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्स अॅप या समाजमाध्यम मंचाचं प्रायव्हसीविषयक धोरण भारतीय माहिती तंत्रज्ञान विषयक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं केंद्रसरकारनं दिल्ली उच्च न्यायालयात काल सांगितलं. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग...

पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव

नवी दिल्ली : पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव 07 जून 23 रोजी ओमानच्या आखातात सुरू झाला.  आएनएस तरकश  आणि फ्रेंच जहाज सरकॉफ हे दोन्ही त्याचा अविभाज्य भाग...

रणजी करंडकचा अंतिम सामना आज बेंगळुरू मध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी करंडकचा अंतिम सामना आज मध्यप्रदेश आणि मुंबई यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मध्य प्रदेश पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम सामन्यात पोचला आहे. मुंबई ४२...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीचा 70 वा दीक्षांत...

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबाद येथील सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमीच्या 70 व्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित केले. ते म्हणाले, सरदार पटेल यांच्या नावाने असलेल्या अकादमीच्या...