इंडिया पोर्टस ग्लोबल लि. (आयपीजीएल)ला डीपीई नियमावलीतून सूट देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडिया पोर्टस ग्लोबल लि. (आयपीजीएल)ला डीपीई नियमावलीतून सूट देण्यास मंजूरी दिली आहे. आरक्षण आणि दक्षतांसंबंधी नियमांना ही सूट लागू...

दिल्लीच्या दंगलग्रस्त भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या दंगलग्रस्त ईशान्य भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद राहतील. अशांत वातावरणामुळे शाळांच्या वार्षिक परिक्षाही 7 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं शिक्षण मंडळाच्या संचालकांनी एका पत्रकाद्वारे...

ग्रामीण भागातले उद्योग बळकट करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं,केंद्रीय सुक्ष्म लघू आणिमध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं भारतीयजनता पक्षाच्या एका...

कर्ज परतफेडीसाठी आणखी सवलत देणं अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांमधल्या कर्जाच्या हफ्त्यांसाठी दिलेल्या सहा महिन्यांच्या सवलत काळातले, २ कोटी रुपयांच्या कर्जाच्या थकित हफ्त्यावरचे चक्रवाढ व्याज माफ केल्यानंतर, आता पुढे जाऊन आणखी सवलत द्यायचा...

कोल इंडियाच्यावतीने सन 2023-24 पर्यंत 500 प्रकल्पांमध्ये 1.22 लाख कोटींची गुंतवणूक – प्रल्हाद जोशी

‘फस्‍ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी कोल इंडियातर्फे 14,200 कोटींची गुंतवणूक कोळसा वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक 34,600 कोटींच्या गुंतवणुकीसाठी 15 हरितक्षेत्र प्रकल्प चिन्हीत नवी दिल्ली : कोळसा क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सन 2023-24 पर्यंत...

जम्मू मध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू मध्ये सोपोरच्या पीठसीर भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. घटनास्थळी एक ते दोन दहशतवादी अजूनही लपले असून चकमक सुरूच आहे....

लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दूरदृश्यप्रणालीद्वारे केलं संबोधीत.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योगामुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली त्याप्रमाणेच देशातील अन्य सूक्ष्म शक्तीही भारताची प्रतिमा उंचावू शकतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी आज...

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनानिमित्त प्रत्येक स्तरावर पारदर्शकता राखण्याची प्रतिज्ञा करू – एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतून २००५ पासून दरवर्षी हा दिवस पाळला जातो. भ्रष्टाचार ही समाजव्यवस्थेच्या मर्मावर हल्ला करणारी...

दिल्लीत धान्य बाजारातल्या तीन मजली इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू, 54...

प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केलं तीव्र दुःख / आगीच्या घटनेच्या चौकशीचे राज्यसरकारचे आदेश नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या मध्यवर्ती भागात राणी झाशी मार्गावरच्या घाऊक धान्य बाजारातल्या तीन मजली इमारतीला सकाळी...

ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात फाईव्ह-जी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय टेलीग्राफ अधिकार नियम,...