संरक्षण खात्याचं नवीन संकुल संरक्षणदलांना मजबूत करणारं तसंच व्यवसायानुकूल वातावरणासाठी पोषक ठरेल- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण खात्याच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं. हे नवीन संकुल नव्या भारताचं गमक असून संरक्षणदलांना मजबूत करणारं...

एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी धान्यवाटपाला सुरुवात करावी केंद्र सरकारचे राज्यांना आवाहन

नवी दिल्ली : एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी आजपासून धान्यवाटपाला सुरुवात करावी  असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. दरम्यान या प्रणाली अंतर्गत आता ओदिशा, सिक्कीम आणि मिझोरम या...

कंपनी कायदा-दुसरी सुधारणा विधेयक 2019 ला, केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'कंपनी कायदा-दुसरी सुधारणा विधेयक 2019' ला, केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. उद्योग जगतातल्या गुन्हेगारी प्रवृत्तींचं उच्चाटन करण्याला या कायद्यातल्या सुधारणेद्वारे प्राधान्य देण्यात आलं असून, त्यामुळे...

MakeMyTrip, Goibibo आणि OYO कंपन्यांना ३९२ कोटींहून अधिक रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्पर्धा आयोगाने अर्थात सीसीआयने मेकमायट्रिप, Goibibo आणि ओयो यांसारख्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांना अनुचित व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल 392 कोटींहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे....

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात लस,औषध संशोधन ,निदान आणि चाचणी याबाबत कृती दलाची बैठक

नवी दिल्ली : लसीचा विकास,औषध संशोधन,निदान आणि चाचणी या बाबतीत भारताच्या प्रयत्नांच्या सद्य स्थितीचा पंतप्रधानांनी सविस्तर आढावा घेतला. भारतीय लस कंपन्या दर्जा, उत्पादन क्षमता आणि जागतिक मान्यतेसाठी प्रसिध्द आहेत. याव्यतिरिक्त, ते...

चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे २४९ धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद ५४ धावा झाल्या आहेत. त्यापूर्वी आज सकाळी...

भारतीय नौदलाची ६ जहाजे श्रीलंकेच्या चार दिवसांच्या प्रशिक्षण दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलामधे सामील असलेले सुजाता, मगर, शार्दुल, सुदर्शनी, तरंगिणी आणि तटरक्षक जहाज विक्रम यांचा समावेश आजपासून चालू झालेल्या चार दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आले आहे....

देशात दैनंदिन नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दैनंदिन नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली आहे. देशात काल दिवसभरात नवी रुग्णसंख्या 20 हजारपक्षा कमी होती. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 18...

देशातली कोविड स्थिती आणि कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून उच्चस्तरीय बैठकीत आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये आरोग्य यंत्रणांची तयारी, ऑक्सीजनची उपलब्धता, त्याची निर्मिती त्याचप्रमाणे कोरोना...

मनरेगा कामगारांना आगाऊ मजुरी देण्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनरेगा कामगारांना २१ दिवसांची मजुरी आगाऊ देण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या...