देश अद्यापही कोविड-19 च्या समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला नाही: आरोग्य मंत्रालयाची ग्वाही

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ची केवळ आजचीच नाही, तर भविष्यातील तजवीजही करण्यात आली आहे – आरोग्य मंत्रालय नवी दिल्‍ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने अधिकारप्राप्त 11 मंत्रिगट...

गरोदर महिलेला सुखरूप रुग्णालयात पोहोचवून जवानांकडून मानवता धर्माची जोपासणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सुरक्षा जवान जसे देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर सज्ज असतात आणि शत्रूला नेस्तनाबुत करण्यासाठी प्राणांची बाजी लावतात त्याचप्रमाणे हे जवान गरजवंतांना मदतीचा हात देऊन मानवता...

परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचं गुंतवणुकदारस्नेही धोरण – केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं गुंतवणुकदारस्नेही धोरण आणलं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं. काही धोरणात्मक महत्त्वाची क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात...

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभर महाजनसंपर्क अभियान राबवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभर महाजनसंपर्क अभियान राबवणार असून, त्याद्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. भाजपाचे...

जम्मू आणि काश्मीर संदर्भात चीन आणि पाकिस्ताननं जारी केलेल संयुक्त निवेदन भारतानं फेटाळलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या राष्ट्रपतीच्या अलिकडेच्या चीन दौऱ्यानंतर चीन आणि पाकिस्ताननं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जम्मू आणि काश्मीर संबंधात केलेला उल्लेख भारतानं फेटाळला आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा...

देशभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाखाहून अधिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात कोविड 19 चे  22 हजार 664 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 7 लाख...

देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांची केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन...

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांची केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत माहिती दिली.यामधले ठळक मुद्दे याप्रमाणे- एका दिवसात कंपनी...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन, मात्र कथित वक्तव्याचे राज्यभर पडसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल रात्री जामिनावर सुटका झाली. त्यांचा जामीन मंजूर करताना महाड इथल्या न्यायालयानं काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार ३० ऑगस्ट...

जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या...

जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. ही संख्या १ कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. ११ वर्षांनंतरपहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं भाविकांनी...