‘ईज ऑफ डुईंग’दायित्व निभावून व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यावर आमचा भर – केंद्रीय पर्यावरण मंत्री

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘सर्वांसाठी 2022 पर्यंत घरकूल’ योजना याविषयावर आयोजित करण्यात आलेल्या  15...

मुंबई विमानतळाला पर्यटन पुरस्कार; पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटकपूरक विमानतळाचा पुरस्कार प्रदान...

75 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने सध्याच्या केंद्रीय पुरस्कृत योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सध्याच्या जिल्हा/ रेफरल रुग्णालयांसोबत वर्ष 2021-22 पर्यंत अतिरिक्त 75 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली...

उपराष्ट्रपतींनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या  नायडू यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला  शुभेच्छा दिल्या आहेत. संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे - “रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी  मी आपल्या देशातील जनतेला माझ्या शुभेच्छा देतो. रक्षाबंधन दिनी...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधल्या स्थानिक न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, त्यामुळं त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. पी....

भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कारखान्यांमध्ये तयार होणारी उत्पादने जगभर स्वीकारली जातील, इतकी सक्षम करण्यासाठी त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज...

माउंट अन्नपूर्णा पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माउंट अन्नपूर्णा या जगातल्या दहाव्या सर्वाधिक उंचीच्या पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु आहे. हा गिर्यारोहक तीन क्रमांकाच्या शिबिरापासून खाली उतरत...

SSLV हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा इसरोचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छोट्या उपग्रहांची मागणी लक्षात घेता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं एस एस एल व्ही हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे....

रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना स्मार्टफोन वापरू देण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना स्मार्टफोन आणि टॅबलेटसारख्या उपकरणांचा वापर करू द्यावा अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना केली आहे. यामुळे रुग्णांना...

ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारचे चौकशीचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही कथित सरकारपुरस्कृत हॅकर्स मोबाईलवर हल्ले करू शकतात अशा ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारनं चौकशीचा आदेश दिला आहे. सरकार या...