बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी हा क्रीडाप्रकार वगळल्यामुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा आधी घेतलेला निर्णय भारतानं मागे घेतला आहे. तसंच २०२६...
इंग्लंडचा कर्णधार जो रूट द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लड दरम्यान चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात आज ८ बाद ५५५ धावा...
केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या वतीनं राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे. सर्व नोंदणीकृत पेन्शनर्स...
दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयानं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, ICSE अर्थात भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आणि इतर राज्य शिक्षण मंडळाना टाळेबंदी दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला...
देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण २२ पूर्णांक १७ दशांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात covid-19 मधून बऱ्या होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण 22 पूर्णांक 17 दशांश टक्के झालंअसल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. जिथे पूर्वी कोरोना रुग्णांची नोंद...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू झाली आहे. यात देशातली आर्थिक परिस्थिती, चलनवाढीचा दर, बँकांकडे उपलब्ध असलेला निधी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतीय भेटीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले वक्तव्य
नवी दिल्ली : माझ्या मित्रांनो आणि अमेरिका अध्यक्ष ट्रम्प तसेच अमेरिकेचे सन्माननीय प्रतिनिधी
आपणास माझा नमस्कार,
मी पुन्हा एकदा राष्ट्रपती ट्रम्प आणि त्यांच्या बरोबर आलेल्या सदस्य गटाचे हार्दिक स्वागत करतो, आपल्या कुटुंबियांसह...
केंद्र सरकारचे ड्रोनविषयक नवीन धोरण आजपासून लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ड्रोनविषयक नवीन धोरण २०२१ आजपासून लागू केलं. त्यानुसार विमानतळांवरील यलो झोनची मर्यादा ४५ किलोमीटरवरून १२ किलोमीटर करण्यात आली आहे. विमानतळापासून ८ ते १२...
आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पेट्रोलच्या किंमती सहा महिन्यांच्या तर डिझेलच्या किंमती आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.
मुंबईत आज पेट्रोल ७६ रुपये २७ पैसे प्रति लिटर दराने मिळत होते....
राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.
नोकरभर्तीची तरुणांची जुनी मागणी लक्षात घेऊन...










