केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते INS विशाखापट्टनम ही विनाशिका भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात भारत केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जहाजांची निर्मिती करू लागेल असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला...

देशात व्हिज्युअल इफेक्ट्स, अँनिमेशन आणि गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कृती गटाची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात व्हिज्युअल इफेक्ट्स, अँनिमेशन आणि गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं एका कृती गटाची स्थापना केली आहे. हा कृतीगट भारतीय बाजारात क्षमता निर्माणाचे विविध उपाय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मागणी...

“परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २० तारखेला, “परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली इथल्या तालकटोरा...

युवावर्ग देशाच्या विकासाचं इंजिन असून, भारत जगाच्या विकासाचं इंजिन आहे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ भारतच आपल्या तरुणांकडे आशेने पाहतो असं नाही तर संपूर्ण जग भारताच्या तरुणांकडे आशेनं पाहत असून तुम्ही भारताच्या विकासाचे इंजिन आहात. आणि भारत हे जगाच्या...

देशभरात जलशक्ती अभियान अंतर्गत एकाच महिन्यात साडेतीन लाखांहून अधिक जलसंधारण उपाययोजना

नवी दिल्ली : जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी, विशेषत: पाण्याची कमतरता असलेल्या जिल्ह्यांमध्ये, केंद्र शासनातर्फे  जलशक्ती अभियानची  (जेएसए) सुरूवात झाली  असून या अंतर्गत 256 जिल्ह्यात 3.5 लाखांहून अधिक जलसंधारणाच्या उपाययोजना केल्या...

रविवारपासून आठवडाभर विमानसेवा बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या रविवारपासून अर्थात २२ मार्चनंतर आठवडाभर एकाही आंतरराष्ट्रीय विमानाला देशात उतरू दिलं जाणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे आणि विमान...

ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका आदेशाला, आव्हान देणारी ट्विटरची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळली. तसंच ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. केंद्रीय गृहखात्याच्या...

ज्ञानवापी मशीद परिसरात सलग पाचव्या दिवशी भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सलग पाचव्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेत वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसरात भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु आहे. सकाळी ८ पासून सर्वेक्षणाचं...

उमेदवारांविरोधातील फौजदारी गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर...

देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीची गरजूंना मदत

दोन दिवसात मुंबई आणि अहमदाबाद बेस किचनमधून सुमारे 5000 भोजन पॅकेट वितरीत मुंबई : कोरोना  विषाणू महामारीमुळे  देशात लॉकडाऊन जारी  असून या दरम्यान पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीने गरजूंना अन्नाची पॅकेट,शिधा आणि...