चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग्ज अनिवार्य – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्यानं उत्पादन होणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये आता चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअर बॅग बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं वाहन उत्पादकांसाठी ही नवीन नियमावली तयार...
प्रचारादरम्यान संयम बाळगण्याची आणि आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याची निवडणूक आयोगाची सर्व पक्षांना सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी आणि पक्षांचा प्रचार करणाऱ्यांनी प्रचारादरम्यान जाहीरपणे बोलताना संयम बाळगावा आणि निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी, असं निवडणूक आयोगानं...
भारत – इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.
चार क्रिकेट सामन्यांच्या या मालिकेतला पहिला...
बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये जाती आधारित जनगणना करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घोषित केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर...
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे – राजनाथ सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ कर्नाटक राज्यातल्या बंगळुरू इथं आयोजित...
जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालची विजयी सुरुवात
नवी दिल्ली : चीनमधल्या वुहान इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालनं पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना जिंकला आहे. पंघालनं ब्राझीलच्या डगलस अंद्रादेचा ४-१...
श्रमिक रेल्वे सोडण्याकरता गंतव्य ठिकाण असलेल्या राज्याच्या परवानगीची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित कामगारांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याकरता गंतव्य ठिकाण असलेल्या राज्याच्या परवानगीची गरज नाही, असा खुलासा रेल्वे मंत्रालयानं केला आहे.
१ मे पासून आतापर्यंत रेल्वेनं एक हजार...
गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. गुन्हेगारी प्रकरणात आरोपी आणि संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असणारी बायो मेट्रिक माहिती नोंदवणं हा...
भारतमाला परियोजने अंतर्गत देशभरात ३५ विविध प्रकारचे लॉजिस्टीक पार्क विकसीत केले जात आहेत –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतमाला परियोजने अंतर्गत देशभरात ३५ विविध प्रकारचे लॉजिस्टीक पार्क विकसीत केले जात आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
या...
कर्ज परतफेडीसाठी आणखी सवलत देणं अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकांमधल्या कर्जाच्या हफ्त्यांसाठी दिलेल्या सहा महिन्यांच्या सवलत काळातले, २ कोटी रुपयांच्या कर्जाच्या थकित हफ्त्यावरचे चक्रवाढ व्याज माफ केल्यानंतर, आता पुढे जाऊन आणखी सवलत द्यायचा...











