संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दुसरं सत्र सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरु होत आहे. हे सत्र ३ एप्रिलपर्यंत सुरु राहील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केल्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला...

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ चा अर्थसंकल्प तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सूचक असणारा हलवा सोहळा काल नवी दिल्ली येथे पार पडला. दरवर्षी अर्थसंकल्पीय तयारीची लॉक-इन प्रक्रिया...

केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या वतीनं राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे. सर्व नोंदणीकृत पेन्शनर्स...

भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या असून साडेसातशे जणांना पहिली मात्रा देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यात कुठलेही वाईट परिणाम...

१५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत १५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. कोविन अॅपचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी ही माहिती...

अल्पसंख्याक निर्धारणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागवलं केंद्र सरकारकडून उत्तर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पसंख्याक समुदायाचं निर्धारण राज्यस्तरावर करण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे. देशातल्या दहा राज्यांमध्ये हिंदू समाज अल्पसंख्य आहे, मात्र आजवर तसं जाहीर करण्यात...

देशाच्या समृद्ध परंपरा आणि गौरवशाली इतिहासाची मुलांना माहिती देण्याचे उपराष्ट्रपतींचे शिक्षकांना आवाहन

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांना एकात्मिक आणि सर्वंकष शिक्षण देण्याचे आवाहन उपराष्ट्रपी एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. शिक्षक हे राष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार आहेत अशा शब्दात गौरव करत शिक्षकांनी, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही...

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं उद्या सुरू होणार असलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिक पात्रता फेरी २८ एप्रिल रोजी संपणार आहे. तत्पूर्वी...

इंग्लंडमधील लेश्टर मैदानाला क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचं नाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड मधल्या लेश्टर मैदानाला विख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव देऊन तिथल्या क्रीडांगण प्रशासनानं गावस्कर यांचा सन्मान केला आहे. गावस्कर यांना आजपर्यंतचा सर्वाधिक कुशल फलंदाज मानलं जातं....

बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये स्पर्श नव्हे तर उद्देश महत्त्वाचा असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॉक्सो कायद्या अंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत पीडित लहानग्यांना स्पर्श केला असणं आवश्यक असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत...