देशातल्या २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळाव्याचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं आज देशभरातल्या २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पीएम-नाम, अर्थात प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळावा आयोजित केला आहे. राज्यात अहमदनगर, अमरावती, गडचिरोली,...

गुजरातमधला गांधीनगर पहिला केरोसीनमुक्त जिल्हा

नवी दिल्ली : गुजरातमधला गांधीनगर जिल्हा हा राज्यातला पहिला केरोसीनमुक्त जिल्हा ठरला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर मधल्या महिला लाभार्थींना एक हजार गॅस जोडण्यांचं वाटप...

पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, बियांचा व समाजाचा आहे – पद्मश्री राहीबाई पोपरे

नवी दिल्ली : पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या सत्कारासमयी व्यक्त केल्या. मंगळवारी सायंकाळी ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांनी...

उत्तरेकडच्या राज्यात परतलेल्या नागरिकांसाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू होणार

नवी दिल्ली : आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी येत्या शनिवारी, म्हणजे परवा गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणारी ही योजना...

कोविडच्या वर्षामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी समर्पण आणि महा प्रयत्नांद्वारे सेवेतील सर्व विक्रम मोडीत काढले –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या वर्षामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी समर्पण आणि महा प्रयत्नांद्वारे सेवेतील सर्व विक्रम मोडीत काढल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं असून त्याबद्दल त्यांनी रेल परिवाराचे आभार...

केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे महिला, दलित, अल्पसंख्याक, आदीवासींच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं महिला, दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींसाठी आणलेल्या विविध योजनांमुळे या सर्वांच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र...

हैद्राबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेड लशीच्या दरात कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबादच्या बायोलॉजिकल ई. लिमिटेड या लस उत्पादक कंपनीने कोर्बेवॉक्स या कोविडविरोधी लशीच्या दरात कपात केली आहे. खाजगी लसीकरण केंद्रांना वस्तू आणि सेवाकरासहित ही लस 840 ऐवजी...

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत केंद्रीय मंत्र्यांची कार्यालयांमधून कामकाजाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१ ९ मुळे लॉकडाऊन दरम्यान कडक खबरदारी घेत कित्येक केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या कार्यालयांमधून आजपासून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पर्यटनमंत्री प्रह्लादसिंग...

टेनिसपटू अंकिता रैना आणि दिविज शरण यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई क्रीडास्पर्धांमधले विजेते टेनिसपटू अंकिता रैना आणि दिविज शरण यांच्या नावाची शिफारस राष्ट्रीय टेनिस महासंघाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे. अंकिताने 2018मधे आशियाई क्रीडास्पर्धांमधे महिला...

आंतरमंत्रीगट समितीनं घेतला देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा

नवी दिल्ली : आंतरमंत्रीगटाच्या समितीनं नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाय योजनांवर चर्चा केली. अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे भाव...