आज १०वा राष्ट्रीय मतदार दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १०वा राष्ट्रीय मतदार दिवस आज देशभरात साजरा होत आहे. सशक्त लोकशाहीसाठी मतदार जागृती ही राष्ट्रीय मतदार दिवस २०२० साठीची यंदाची संकल्पना आहे. २०११ पासून दरवर्षी २५...

जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या धाडसी आणि प्रयत्नशील बंधूभगिनींना पंतप्रधानांचा सलाम

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयक संमत होणे म्हणजे संसदीय लोकशाहीतील एक महत्त्वाची घटना असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक संमत होण्याचे स्वागत केले आहे. आपण...

दहशतवादाच्या वाढत्या आव्हानांविरोधात एकत्र यायचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आंतरराष्टीय समुदायाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाच्या वाढता आव्हानांविरोधात आंतरराष्टीय समुदायानं एकत्र यायला हवं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजराथ मधल्या केवाडीआ  इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी' जवळ आयोजित 'राष्ट्रीय...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सवाच्या राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी नौरोत्सवाच्या सणासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. यासूचनांनुसार राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत लागू असलेल्या कोरोनाप्रतिबंधक नियमावलीचं, स्थानिक प्रशासन...

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमधल्या कुन्नूर इथं आज दुपारी अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमध्ये कुन्नूर जवळ आज दुपारी भारतीय वायुदलाचं एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दल...

दिवसरात्र कोरोना विरुद्ध लढणाऱ्यांच्या पगारात कपात करू नये – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसरात्र कोरोना विरुद्ध लढणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी, नर्स, डॉक्टर तसेच मनपा सफाई कामगार यांच्या पगारात कपात करू नये पगारात कपात करू नये, अशी मागणी  रिपब्लिकन...

लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र पाठवलं होतं, राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखमध्ये भारतीय सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र पाठवलं होतं, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. सीमेचं रक्षण करणाऱ्या सर्व भारतीय...

ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात फाईव्ह-जी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय टेलीग्राफ अधिकार नियम,...

देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...

डिसेंबरमध्ये येस बँकेला १८ हजार ६५४ कोटींचा तोटा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडित कर्जांमुळे डिसेंबरच्या तिमाहीत येस बँकेला १८ हजार ६५४ कोटींचा तोटा झाल्याचं स्पष्ट झाले आहे. बुडित कर्जांमुळे एकूण ४० हजार ७०९ कोटी रुपयांचं नुकसान बँकेला सहन...