कमलनाथ यांना उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी उद्या मुख्यमंत्री कमलनाथ यांना उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा नव्यानं आदेश दिला.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कमलनाथ सरकार आज बहुमत...
केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या ऐतिहासिक वास्तु आजपासून सर्वांसाठी खुल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या 3हजार 691 वास्तू आजपासून सर्वांसाठी खुल्या झाल्या आहेत.
केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सांगितलं की कोविड 19 च्या दृष्टीनं...
सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्क्याहून अधिक, तर १० वीच्या परीक्षेत ९३ टक्क्याहून अधिक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत जवळपास ८७ पूर्णांक ३३ शतांश...
जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधार नक्षलवादी दिनकर गोटा यास अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाला जांभूळखेडा इथं घडवण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटाचा मुख्य सूत्रधार दिनकर गोटा याला गडचिरोली पोलिसांनी आज पहाटे अटक केली. त्याच्यासोबत कोरची दलमची महिला...
वैदयकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याबाबत काय पावलं उचलली सर्वोच्च न्यायालयाची विचारणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या काळात अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स आणि वैदयकीय कार्मचारी हे काम करत असलेल्या रुग्णालयांजवळ त्यांच्या राहण्याबाबत काय पावलं उचलली, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला...
राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनाच्या यादीत आय आय टी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनाच्या यादीत आयआयटी मद्रासनं पहिला क्रमांक पटकावला असून बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे तर या क्रमवारीत आयआयटी मुंबईचा तिसरा क्रमांक आहे.
सावित्रीबाई...
लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात – पंतप्रधानांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात काल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं...
नवोदित उद्योजक भारताचे भविष्य बदलतील – पियुष गोयल
नवी दिल्ली : केंद्रिय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल म्हणाले की, नवोदित कल्पना भारताला जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास सहाय्यभूत ठरतील. ‘सीआयआय’ च्या ‘लाँच ऑफ इंडियाज फ्युचर बिझनेस ग्रुप’ कार्यक्रमाला संबोधित...
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातले मॉल बंद करण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या मॉल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मॉल चालकांना होणारे नुकसान भरून येण्यासाठी किमान एक-दीड वर्ष लागेल अशी भिती...
आयपीएल-२०२२ साठी बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल-२०२२ साठी येत्या १२ आणि १३ तारखेला बंगळुरु इथं होणाऱ्या लिलावासाठी क्रिकेटपटूंची यादी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केली आहे. त्यात ५९० खेळाडूंचा...











