राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शनच्या कोट्यात केंद्र सरकारकडून वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शनच्या कोट्यात वाढ केली आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी रेमडेसीवीरच्या उपलब्धेविषयी आढावा घेतल्यानंतर, बातमीदारांना ही...

राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वांटम तंत्रज्ञानच्या आधारे आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि भारताला या क्षेत्रातला अग्रगण्य देश बनवण्यासाठी राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या...

देशातली कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजारापेक्षा जास्त

नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले,...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन

बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि एम्सचे संचालक तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित मोदी सरकार तातडीने दिल्ली सरकारला 500 रुपांतरीत रेल्वेचे...

महिलांच्या टी- टवेंटी अंतिम सामन्यात उद्या भारतीय महिलांचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषक उंचावत इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे. मेलर्बन इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारतीय...

सुप्रसिद्ध ‘अक्षरसुलेखनकार’ कमल शेडगे यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध 'अक्षरसुलेखनकार' कमल शेडगे यांचं आज मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 1962 मधे 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकासाठी त्यांनी...

देशांतर्गत बनावटीचे जलद चाचणी व RT-PCS निदान किट्स तयार करण्यात मे-2020 अखेरपर्यंत देश स्वयंपूर्ण...

कोविड-19 वरील उपायांवर वेगाने संशोधन करण्याचे डॉ.हर्ष वर्धन यांचे शास्त्रज्ञांना आवाहन "किमान सहा संभाव्य लसींच्या निर्मितीस सहाय्य दिले जात असून त्यापैकी चार प्रगत टप्प्यावर आहेत."- डॉ.हर्ष वर्धन नवी दिल्‍ली : कोविड-19 च्या...

शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार; गुरुवारी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांची वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून 3 ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना...

देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.  तसं त्यांनी कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना...

पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या सिन्थेटिक आणि नायलॉन धागा मांज्यावर शासनाची बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या सिन्थेटिक मांजा किंवा नायलॉन धागा मांजा हा पतंग उडविण्यासाठी मोठया प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनानं  बंदी घातली असून त्यांची विक्री करणं,...