प्रत्यक्ष नियंञण रेषेवर भारतीय सैन्यानं चीनला प्रत्त्युत्तर दिलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा काहीजण चुकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करत आहेत असं स्पष्टं ...

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाची राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आणि बंगळुरूमध्ये ठेवलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांना...

केंद्राने दिल्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या ३७ कोटी मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं आतापर्यंत लसीच्या ३७ कोटी मात्रा राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या आहेत. लवकरच आणखी २३ लाख ८० हजार मात्रांचा पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात...

प्रधानमंत्री पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका अशा चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दूरस्थ पद्धतीनं ही परिषद होणार असून, यात...

हॉटस्पॉट वा कंटेंनमेंट झोन नसलेल्या काही भागातली दुकानं उघडायला केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट वा प्रतिबंधित क्षेत्र- कंटेंनमेंट झोन नसलेल्या काही भागातली दुकानं उघडायला केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्राबाहेरच्या बाजार परिसरात असलेल्या...

कोविड लढ्यात मदतीसाठी परदेशी ओघ सुरूच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड वरील उपचारासंबंधी फ्रान्सकडून २८ टन साहित्य आज भारतात दाखल झाले आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. ही मदत म्हणजे...

शिष्यवृत्तीसाठी ६५० कोटी मंजूर – सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांची माहिती

नवी दिल्ली : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी 650 कोटींचा निधी देण्यास आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे...

नव्या प्रकारच्या कोविड रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या विषाणूचे नवे प्रकार आणि त्यांची लागण झालेल्या रुग्णांबाबत अधिक बारकाईनं लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते...

जी-२० देशांचं अध्यक्षपद भारताकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आज औपचारिकरित्या जी-२० देशांच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारेल. या निमित्तानं देशभरातल्या १०० ऐतिहासिक स्मारकांना भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या बोधचिन्हाची रोषणाई, तसंच इतरही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...

राष्ट्रीय महामार्ग टोल नाक्यांंवर सर्व सवलतींचा लाभ घेण्यासाठी फास्टॅग अनिवार्य

नवी दिल्‍ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल नाक्यावरील परतीच्या प्रवासातील सूट किंवा इतर कोणतीही सूट मिळविण्यासाठी फास्टॅग अनिवार्य केला आहे. 24 तासांच्या आत परतीचा प्रवास करताना ज्या वाहनचालकांना...