राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसच्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या एक कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेला केरळमध्ये इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणण्यात यश आलं आहे. या कारवाईमुळे प्रार्थनास्थळांवर आणि काही समुदायाच्या नेत्यांवर होणारे संभाव्य दहशतवादी...

देशात काल कोविडच्या ३ लाख १७ हजार ५३२ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोविडचे ३ लाख १७ हजार ५३२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळं उपचाराधीन रुग्णांची संख्या १९ लाख २४ हजार ५१ झाली आहे. काल दिवसभरात दोन...

माजी केंद्रीय मंत्री आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री आणि हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरभद्र सिंग यांचं आज सिमला इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते....

प्रधानमंत्री पोषण योजनेला पाच वर्ष मुदत वाढीचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री पोषण योजना आणखी पाच वर्षं म्हणजे २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवायला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना एक वेळचं भोजन...

सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या, देशातल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. हा रोजगार मेळावा देशातल्या ४५...

अखिल भारतीय नौसेना शिबिर स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचा प्रथम क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय नौसेना शिबिर २०२३ या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाने उपविजेतेपद मिळवलं आहे. दरवर्षी १०...

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपद

मुंबई (वृत्तसंस्था) : पॅरिस इथं झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांना इंडोनेशियाच्या मार्कस...

भारताची वस्तू आणि सेवा निर्यात 650 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोचणार – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात येत्या आर्थिक वर्षात साडेसहाशे अब्ज डॉलर्सचं लक्ष गाठेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे...

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी भारताची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या दोन भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. या दोघांची विनातोशीष पाठवणी करावी, अशी मागणी केल्याचं परराष्ट्र व्यवहार...

रूपयाच्या दरात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रूपयाच्या दरात आज १३ पैशांची वाढ होऊन तो प्रति डॉलर ७५ रुपये ८१ पैशांवर पोहोचला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला २१ दिवसांच्या संचारबंदीच्या निर्णयामुळे...