२५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांनी घेतली सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या २५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं...
कोरोना विरोधी लढाईत लसीकरण हेच महत्वपूर्ण कवच – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरोधी लढाईत लसीकरण हेच महत्वपूर्ण कवच असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. देशातल्या काही भागात कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्शवभूमीवर सर्व राज्यांच्या...
मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ वरून २१ वर्ष करण्याची तरतूद असलेलं बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ वरून वाढवून २१ वर्ष करण्याची तरतूद असलेलं बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक २०२१ लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक सर्व जातीधर्मातल्या महिलांना विवाहात समान...
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या प्रकरणातले...
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झाला नसल्याचं केंद्रीय गुप्तचर विभागाचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील मुझफ्फरपूर इथं अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं. अशा त-हेच्या अपमृत्यूचा कोणताही पुरावा नसल्याचं अँटर्नी जनरल...
लॉकडाऊन काळात कोणत्याही सामाजिक/धार्मिक मेळावे/मिरवणुकांना परवानगी न देण्याचे गृहमंत्रालयाचे निर्देश
नवी दिल्ली : एप्रिल 2020 मध्ये येणारे सण लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 च्या विरोधात लॉकडाऊन उपायांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या असून कोणत्याही सामाजिक/धार्मिक...
भारत नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पदक तालिकेत अग्रस्थानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात चांगवॉन इथं आयोजित नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारतानं ३ सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकासह...
देशाचा कोरोना मुक्तीदर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ४७ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ कोटी...
तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देशभरातल्या न्यायालयात सुरू असलेल्या तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती डी. वाय....
प्रत्येकाला १ हजार रुपये मदत म्हणून दिले जात असल्याचं वृत्त खोटं – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना सहाय्यता योजने अंतर्गत, प्रत्येकाला १ हजार रुपये मदत म्हणून दिले जात असल्याचं वृत्त खोटं असल्याचा खुलासा, केंद्र सरकारनं केला आहे.
या योजनेसाठी अमुक एका संकेतस्थळाला...











