१६ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फची रंगतदार सोहळ्यानं सांगता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ व्या मुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत वरळी इथल्या नेहरु सेंटरमध्ये झालेल्या रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, मिफ्फ २०२०...
लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक असेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं ही अधिसूचना जारी...
सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या असल्याचं अमित शहा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या सात वर्षात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. आपत्ती आणि प्रतिसाद या...
जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या...
अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशातील ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी करण्यात आली.ही चाचणी म्हणजे सैन्याच्या...
११ ते १४ एप्रील दरम्यान देशात लसीकरण महोत्सव, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत लसीकरण महोत्सवाची घोषणा केली आहे. ११ एप्रिलला महात्मा जोतीबा फुले यांची, तर १४ एप्रिलला...
देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी नागरिकांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रामनवमीच्या निमीत्तानं गुजरातमधल्या जुनागढ इथल्या उमिया माता मंदीराच्या...
शेतीला फायदेशीर बनविण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची सुरूवात करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली
केंद्र व राज्यांनी कृषी, शिक्षण आणि आरोग्य सेवांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे- उपराष्ट्रपती
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी बागायती व मत्स्यपालनासारख्या पूरक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याची आवशक्यता : स्वर्ण भारत ट्रस्टमधील समारंभात ‘रयथू...
पेजावर मठाचे स्वामी विश्वेशा तीर्थ यांचं निधन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेजावर मठाचे स्वामी विश्वेषा तीर्थ यांचं आज सकाळी कर्नाटकात उडपी इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. तीर्थ यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सकाळी के एम...
देशातले ६३ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा दर ८७ पूर्णांक ५ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ पूर्णांक ५ शतांश टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात देशातील ७४ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन...











