अनोळखी क्रमांकावर येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडीओ न स्वीकारण्याचं केंद्रीय यंत्रणेचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल किंवा व्हिडीओ संदेश पाठवून व्हायरस हल्ला करण्याचे प्रकार नजिकच्या काळात उघड झाले आहेत. या माध्यमातून समाज विघातक व्यक्ती किंवा संघटना कॉल केलेल्या...
भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर सुरु झाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा “भारत पर्व-2020” महोत्सव नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर कालपासून सुरु झाला. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. भारतीयांना आपल्या देशातील विविध...
आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किर्गिस्तानच्या बिश्केक इथं झालेल्या १७ वर्षाखालील आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत अजिंक्यपद पटकावलं. २३५ गुणांसह भारत अव्वल स्थानावर राहिला. या स्पर्धेत...
नागरिकांनी २ हजार रुपये मूल्याच्या, सुमारे ५० टक्के नोटा बँकेत जमा केल्या किंवा बदलून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी २ हजार रुपये मूल्याच्या, सुमारे ५० टक्के नोटा बँकेत जमा केल्या किंवा बदलून घेतल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वार्ताहर...
कोविड१९ विरुद्धच्या आपण सर्व एकजूट आहोत – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ या भयंकर साथीविरुद्धच्या लढ्यात कुणीही एकटं नाही, आपण सर्व एकजूट आहोत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आपली एकजूट दाखवण्यासाठी सर्व देशवासियांनी येत्या रविवारी,...
भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज पावसामुळे रद्द झाला.
हिमाचल प्रदेशात धर्मशाळा इथल्या मैदानात दुपारी दीड वाजता सामना सुरु...
आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इटलीचे प्रधानमंत्री मारियो द्राघी यांच्यासोबत चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-ट्वेंटी देशांच्या सोळाव्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीमधे रोम इथं पोचले आहेत. त्यांच्या आज युरोपियन कॉन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला...
देशातली कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ लाखाहून अधिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रयत्नांमळेच देशाचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ७५ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या चोवीस...
मन की बात च्या शतकमहोत्सवानिमित्त आकाशवाणीचं अनोखं अभियान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा आकाशवाणीवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम शतकमहोत्सवाकडे वाटचाल करत असून येत्या ३० एप्रिलला या कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारीत...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा सुधारित वेळापत्रक जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल आणि मे २०२० मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या तीन परीक्षांचं सुधारित वेळापत्रक आयोगानं जाहीर केलं आहे.
त्यानुसार यापूर्वी जाहीर वेळापत्रकानुसार...











