राष्ट्राचा विकास हीच रामपूजा आहे – मंत्री अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्राचा विकास हीच रामपूजा असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. ते काल रात्री  ठाण्यात ३८ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत, रामपूजा ते...

डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट तयार करणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल माध्यमातून होणारे अवैध आणि बेकायदेशीरपणे कर्ज पुरवठ्याचं नवं आव्हान उभं राहिलं आहे. डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट...

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज दाखल करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा द्यायची आहे किंवा श्रेणीसुधार योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक...

कृषी क्षेत्रासंबंधीच्या २ अध्यादेशांवर राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी केल्या स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठीच्या २ अध्यादेशांवर आज राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षऱ्या केल्या. शेती उत्पादन, व्यापार-वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा ) अध्यादेश आणि ...

कटक इथं सुरु असलेल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी ३१६ धावांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कटक इथं भारत आणि वेस्ट इंडिजमधे सुरु असलेल्या तिस-या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतासमोर विजयासाठी ५० षटकात ३१६ धावांचं आव्हान ठेवलं आहे....

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या नोएडा कार्यालयाने भिंतींवर वारली चित्रकला साकारली

नवी दिल्‍ली : भारतीय लोक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खते विभागाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) ने नोएडा स्थित आपल्या  कॉर्पोरेट कार्यालयाच्या बाहेरच्या भिंती महाराष्ट्राच्या...

कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचं रक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्यानं महत्वाची भूमिका बजावत आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे....

स्वदेशी लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. परंतु, स्वदेशी लसीसंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जाते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव...

हेतुपुरस्सर कर्ज बुडवणाऱ्यांकडून बँकांनी गेल्या तीन वर्षात १० हजार कोटी रुपये वसूल केल्याची केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी हेतुपुरस्सर कर्ज बुडवणाऱ्यांकडून गेल्या तीन आर्थिक वर्षात १० हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत एका...

मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवलं असून 'महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन' अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री...