ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...

नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग स्थापन- रेल्वे बोर्ड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे माल वाहतूक वाढवण्यासाठी  रेल्वे बोर्डानं  दिलेल्या दिशा निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग  स्थापन झाला आहे. हा विभाग नांदेड रेल्वे विभागातल्या कांदा, मका,...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या संसदेला संबोधीत करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्सटन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं....

गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी पीएम-केअर्स या निधीची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी काल पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर...

देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा ओलांडला. अवघ्या ८५ दिवसात भारतानं ही कामगिरी केली असून अमेरिका आणि चीनसह जगातल्या इतर सर्व देशाना...

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ ; १ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचा संसर्ग झालेले नवे २ हजार २९३ रुग्ण सापडले, तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशभरातली एकूण रुग्णसंख्या  ३७ हजार ३३६ झाली आहे. आतापर्यंत...

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे आणि अन्य बाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या अमेरिकी नेतृत्वाचे स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्यो बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे, की अमेरिका आणि भारत...

कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी मात्र घाबरुन जाऊ नये असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. हातात हात घालून अभिवादन करण्याऐवजी दुरुनच नमस्काराचा पर्याय...

देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ मध्ये पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ अर्थात जीवन सुलभता निर्देशांकांत पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा क्रमांक आला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री...