नवरात्रीच्या प्रथम दिनाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवरात्र उत्सवाच्या दिल्या आहेत.
“नवरात्रीच्या प्रथम दिनी माता शैलपुत्रीला नमन. तिचे आशीर्वाद आपल्या पृथ्वीला सुरक्षित, आरोग्यपूर्ण आणि समृध्द करोत. तिच्या आशिर्वादाने गरीब...
रिझर्व्ह बँकेकडून अचानक व्याजदरात ४ दशांश टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी अचानक व्याजदरात ४ दशांश टक्के वाढ केली आहे. प्रसारित केलेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळं रेपो दर...
राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १६३ कोटी ८४ लाख लसमात्रा देण्यात आल्या अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासात २२ लाख ३५ हजार...
गोरखपूर आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासासाठी लिंक एकस्प्रेस मार्ग महत्वाची भूमिका बजावेल, असं उत्तर प्रदेशचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोरखपूर आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासासाठी लिंक एकस्प्रेस मार्ग अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. लिंक एक्स्प्रेस-मार्गासाठी आपली जमीन...
आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत नीरज कुमार, स्वप्नील कुसळे आणि चयनसिंह यांच्या संघानं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के झालं आहे. काल दिवसभरात देशात ४९ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ८१ लाख १५...
महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार
नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना शनिवारी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित...
नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मुंबई : देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले....
फेम इंडिया योजना
नवी दिल्ली : नॅशनल इलेक्ट्रीक मोबिलिटी मिशन प्लॅन (एनईएमपीपी) 2020 देशात इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांचे उत्पादन जलद गतीने घेण्यासाठी दृष्टीकोन आणि रूपरेषा पुरवणारे एक राष्ट्रीय मिशन दस्तऐवज आहे एनईएमएमपी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे साधला देशवासिंयाबरोबर विविध विषयांवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मानिर्भर बनवण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी आज आकाशवाणी वरून ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे केले. देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तरुण पिढीची क्षमता आणि...