रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांसाठी केंद्र सरकार देणार २५ हजार कोटी रुपये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांच काम पुन्हा सुरु व्हावं, यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं मंत्रीमंडळाच्या बैठकीत...

पोलीसांसोबतच्या चकमकीत १ नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत येलदडमी जंगलात काल संध्याकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एक नक्षलवादी ठार झाला. या जंगलात पोलिसांच्या सी-६० पथकाचे...

2019-2020 साठी उत्पादकतेशी निगडीत आणि उत्पादकतेशी निगडीत नसलेल्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज  झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 2019-2020 या वर्षासाठी, रेल्वे, टपाल, संरक्षण, ईपीएफओ, ईएसआयसी यासारख्या वाणिज्यिक आस्थापनांच्या 16.97 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी देण्यात आली. यासाठी...

देशात कोविड-१९ चे १४ हजार १५९ रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३ कोटी...

देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा वितरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १२ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात...

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायाधीश न्यायमूर्ती जमशेद बी. पारडीवाला यांनी आपल्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायाधीश न्यायमूर्ती जमशेद बी. पारडीवाला यांना त्यांच्या पदाची शपथ दिली....

डीआरडीओने स्थापना दिन साजरा केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज आपला 63 वा स्थापना दिवस साजरा केला.  डीडीआर सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ  जी सत्येश रेड्डी यांनी...

कृषी उत्पादनांची निर्यात वाढवून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड हे सरकारनं विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल असल्याचं केंद्रिय सहकार आणि गृह मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत...

पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं केंद्रीय पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं. ते...

शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि पक्षाच्या अध्यक्ष पदी कायम रहावे, असा एकमुखी ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा निर्णयासाठी...