महाराष्ट्र सदनात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा
नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची लगबग होती. तसीच लगबग व उत्साह महाराष्ट्र सदनात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमातही बघायला मिळाला.
कस्तुरबागांधी...
भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात IIM सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी मिळाली. हे विधेयक लोकसभेत याआधीच मंजूर झालं आहे. आता राष्ट्रपतींची मंजूरी मिळाल्यावर या...
म्यानमार च्या संरक्षण दलांचे प्रमुख कमांडर-इन-चीफ सीनियर जनरल मिन ओंग लियांग यांनी घेतली पंतप्रधान...
नवी दिल्ली : म्यानमारच्या संरक्षण दलांचे प्रमुख कमांडर-इन चीफ सीनियर जनरल मिन ओंग लियांग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी लियांग यांनी पंतप्रधानांना भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विजयाबद्दल...
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२१ साठी केंद्र सरकारने मागवले नामांकन पत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय महीला आणि बाल कल्य़ाण मंत्रालयानं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार - २०२१ साठी नामांकन पत्र मागवले आहेत. या महीन्याची १५ तारीख शेवटची तारीख आहे. विशेष...
दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगला रौप्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तानात इस्तंबूल इथं झालेल्या दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगनं रौप्यपदकाची कमाई करत काल इतिहास रचला. पुरूषांच्या ८० किलोग्रॅमहून अधिक वजनी गटात...
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र...
आशियातल्या सर्वात मोठ्या, धारावी झोपडपट्टीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
नवी दिल्ली : आशियातल्या सर्वात मोठ्या, दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीनं आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आतापर्यंत एकूण २ हजार ३५९ कोरोनाबाधितांपैकी तब्बल १ हजार...
केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चेची दहावी फेरी आज नवी दिल्ली इथं होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चेची दहावी फेरी आज नवी दिल्ली इथं होणार आहे. यापूर्वी...
महामारी सुधारणा विधेयक-२०२० राज्यसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज महामारी सुधारणा विधेयक-२०२० मंजूर करण्यात आलं. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं. दिवाळखोरी आणि कर्जबाजारी सुधारणा विधेयक दोन हजार...
पाच अब्ज डॉलर्सचं संरक्षणसामुग्री निर्यातीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी पाच वर्षात संरक्षणसामुग्रीच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारनं पाच अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. ते काल लखनौमधे डिफेन्स-एक्सपो 2020 च्या...











