जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध – रुचिरा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भू-राजकीय तणावामुळे मानवतावादी संकट उद्भवू नये यासाठी आपल्या जी ट्वेंटी अध्यक्षतेचा लाभ घेत जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे,...
बँकाचं विलीनिकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकाचं विलीनिकरण करुन त्यांची संख्या चार करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली. यानुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनेल...
देशात बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ९७ पूर्णांक ८५ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोरोनाचे २३ हजार नवे रुग्ण आढळून आले. सध्या देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७७ हजार २० इतकी असून ती गेल्या...
क्वाड देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २४ तारखेला अमेरिकेला जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार देशांच्या क्वाड परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २४ सप्टेंबरला अमेरिकेला जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे.या बैठकीत मोदी...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नौदल कमांडर्सना प्रमुख क्षेत्रांबाबत चर्चा करण्याचे आवाहन
राष्ट्राच्या सागरी हितसंबंधांचे संरक्षण करण्यात नौदलाने बजावलेल्या भूमिकेची केली प्रशंसा
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 19 ऑगस्ट 2020 रोजी नौदल कमांडर्स परिषदेच्या उद्घाटन दिनी नौदल कमांडर्सना संबोधित केले. राष्ट्राच्या सागरी...
देशातल्या प्रौढ नागरिकांना ३७५ रुपयात खासगी लसीकरण केंद्रात मिळणार लशीची वर्धक मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी वर्धक मात्रा आता कमाल ३७५ रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक...
आरोग्य आणि विकास प्रक्रियेतल्या आव्हानांवरच्या जिकॅम ट्वेंटी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाच्या सत्रात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ग्रँड चॅलेंजेस ऍन्युअल मीटिंग, जी-कॅम-२०२० च्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत. जी-कॅमनं गेली 15 वर्ष...
पेट्रोल- डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल- डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर लीटरमागं ४० पैसे तर डिझेलचे दर लीटरमागं ४५ पैशांनी वाढले आहेत.
रविवारपासून पेट्रोलच्या दरात एकूण...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने ओलांडला ८६ कोटींचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज ८६ कोटींचा टप्पा ओलांडला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की गेल्या २४ तासात लशीच्या ३८ लाख १८ हजार पेक्षा जास्त मात्रा...
बिहारमध्ये पुरामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पुराचं संकट तीव्र होत असून पुराचं पाणी रस्ते आणि रेल्वे रुळांवर शिरल्यानं सकाळपासून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. सुगौली रेल्वे स्थानकावर पाणी...











