गुरुनानक यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त पंजाब विधानसभेचं आज विशेष अधिवेशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरुनानक देवजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त पंजाब विधानसभेचं आज विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन...

देशात आतापर्यंत ८४ लाख २८ हजार ४१० रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ८४ लाख २८ हजार ४१० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशातलं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यावर पोचलं आहे. सध्या बाधित रुग्णांची एकूण...

चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना या देशांमधून निघण्यापूर्वी RTPCR चाचण्या करणं अनिवार्य असेल. प्रवाश्यांना १ जानेवारी पासून आरटीपीसीआर...

सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे सीमाभागात हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट – सेनादल प्रमुख जनरल मनोज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं सेनादल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सैन्य दिनानिमित्त आयोजित...

इंधन दरवाढीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आज सकाळी कामकाज...

पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार स्थापन केला असून हा पहिलाच पुरस्कार जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाल्याची माहिती अशी उद्योगमंत्री उदय...

कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही – नितीन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात धर्मांची, जातींची वैविध्यता आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक...

मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि...

गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रीडस्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोव्यात सध्या सुरु असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत बॅडमिंटन, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक...

महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगतीशील राज्य – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील, औद्योगिक आणि वेगानं विकसित होणारं राज्य आहे; त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचं शिखर गाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष...